VIDEO : पाहा, शांताबाई गातेय पोवाडा!

'चला हवा येऊ द्या'ची टीम सज्ज झालीय नवीन वर्षाच्या स्वागतासाठी... आणि त्यांच्या सोबतिला सांगितिक नजराणा घेऊन आले आहेत मराठीच्या संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत गायक आणि गायिका...

Updated: Jan 1, 2016, 09:51 AM IST
VIDEO : पाहा, शांताबाई गातेय पोवाडा! title=

मुंबई : 'चला हवा येऊ द्या'ची टीम सज्ज झालीय नवीन वर्षाच्या स्वागतासाठी... आणि त्यांच्या सोबतिला सांगितिक नजराणा घेऊन आले आहेत मराठीच्या संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत गायक आणि गायिका...

या कार्यक्रमात गायक नंदेश उमपदेखील सहभागी झाले होते.... आणि आपली भाऊ कदमसारखी दिसणारी 'शांताबाई'ही स्टेजवर उपस्थित होती... मग काय धम्माल आली या कार्यक्रमात.. पाहा. त्याचीच ही  एक झलक...