'अप्सरा'समोर भाऊ कदमचा नखरा-चकरा

नटरंग सिनेमातील अप्सरा आली या गाण्यावर डान्स सुरू असतांना, भाऊ कदमने चकरा मारून नको तो नखरा केला आहे.

Updated: Nov 26, 2015, 08:37 PM IST
'अप्सरा'समोर भाऊ कदमचा नखरा-चकरा title=

मुंबई : नटरंग सिनेमातील अप्सरा आली या गाण्यावर डान्स सुरू असतांना, भाऊ कदमने चकरा मारून नको तो नखरा केला आहे, मात्र भाऊ कदमला ही अप्सरा भेटल्यावर त्याने तंबाखू मागितली आणि तिने काय केलं ते तुम्ही व्हिडीओतच पाहा....

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.