भाऊ कदम

काजोलला आवडते रस्त्यावर शॉपिंग करायला...

 सुपरस्टार काजोल हिला रस्त्यावर शॉपिंग करायला आवडते, हे तीने झी मराठीवरील सुप्रसिद्ध शो चला हवा येऊ द्यामध्ये गुपीत उघड केले. पण हे गुपीत उघड केल्यानंतर थुकरटवाडीतील बाप की अदालतचे सर्व कलाकार तिला अनेक रस्त्यावरील वस्तू विकू लागल्या. 

Oct 21, 2016, 06:52 PM IST

सागर कारंडे झाले जयकांत शिकरे आणि भाऊ सिंघम...

‘चला हवा येऊ द्या’ च्या या भागात थुकरटवाडीच्या मंडळीनी या अजय आणि काजोलसोबत भरपूर धम्माल करत विविध हास्यरंग उधळले. अजय देवगण यांच्या तुफान लोकप्रिय झालेल्या ‘सिंघम’ चित्रपटाला आपल्या स्टाईलमध्ये सादर करत या मंडळीनी एकच धम्माल उडवून दिली. 

Oct 21, 2016, 06:34 PM IST

‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर काजोल आणि अजय देवगण

मराठी चित्रपट आणि नाटकांच्या प्रसिद्धीची हवा सगळीकडे पसरविणारा कार्यक्रम म्हणजे झी मराठीचा ‘चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात  बॉलिवुडचा अॅक्शन हिरो आणि संवेदनशील अभिनेता अजय देवगण आपल्या ‘शिवाय’ चित्रपटासाठी या मंचावर आला होता. 

Oct 21, 2016, 06:20 PM IST

भाऊ कदमचा थुक्रटवाडीतला किस

थुक्रटवाडीतला भाऊ कदमच्या किसचा हा किस्सा आहे.

Oct 18, 2016, 10:44 AM IST

भाऊ कदम भविष्य सांगताना का वाट लावतो

थुक्रटवाडीतला तो भाऊ कदम तुम्हाला माहित आहे ना, त्याने अभिनेत्री सुरभी हांडेचं भविष्य सांगितलं.

Oct 18, 2016, 10:34 AM IST

भाऊ कदमने सेक्सोफोनची वाट लावली

अभिनेता भाऊ कदम सेक्सोफोन कसा वाजवतो, असा प्रश्न पडण्याचं कारण त्याने यापूर्वी वाद्य कशी वाजवली आहेत हे तुम्हाला माहित आहे.

Oct 10, 2016, 10:44 AM IST

भाऊ कदमची ही कला अनेकांना माहित नाही

चला हवा येऊ द्या अर्थातच थुक्रटवाडीत भाऊ कदमने भरलेल्या काचेच्या पेल्यांचं वाद्य वाजून दाखवलं.

Oct 2, 2016, 10:36 PM IST

भाऊ कदमचं भविष्य आणि धमाल गाणी

 चला हवा येऊ द्या, या कार्यक्रमात भाऊ कदम जेव्हा भविष्य सांगत असतो, तेव्हा तो आपल्याला हसून हसून बेजार होण्यास भाग पाडतो.

Sep 13, 2016, 10:54 AM IST

'चला हवा येऊ द्या'चा २०० वा एपिसोड

सध्या सगळ्यांच्याच नेहमी चर्चेत असणारा सर्वात मोठा कॉमेडी शो आणि सगळ्यांना पोटधरुन हसवणारा शो चला हवा येऊ द्याने २०० एपिसोड यशस्वीपणे पूर्ण केले आहे. बॉलिवूड कलाकारांना देखील ज्यांनी आपल्या प्रसिद्धीमुळे शोमध्ये हजेरी लावण्यास मजबूर केलं.

Aug 29, 2016, 02:57 PM IST

भाऊ कदम आणि कुशाल बद्रिकेने नंदेश उमप यांच्यासाठी गायलं गाणं

चला हवा येऊ द्याच्या सेटवर यंदा गायक नंदेश उमप यांची एन्ट्री पाहायला मिळणार आहे. पाहा कसं केलं भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेने नंदेश उमप यांचं गाण्यातून स्वागत.

Aug 14, 2016, 01:18 PM IST