भाऊ कदमचा 'कैवल्य'वाणा प्रकार

 दिल दोस्ती दुुनियादारी या मालिकेत जर भाऊ कदम कैवल्य झाला असता तर त्याने काय धम्माल केली असती. याची एक झलक 'चला हवा येऊ द्या'मध्ये पाहायला मिळाली. 

Updated: Dec 22, 2015, 10:30 PM IST
भाऊ कदमचा 'कैवल्य'वाणा प्रकार title=

मुंबई :  दिल दोस्ती दुुनियादारी या मालिकेत जर भाऊ कदम कैवल्य झाला असता तर त्याने काय धम्माल केली असती. याची एक झलक 'चला हवा येऊ द्या'मध्ये पाहायला मिळाली. 

सध्या 'चला हवा येऊ द्या' हा लोकप्रिय कार्यक्रम 'महाराष्ट्र दौऱ्यावर' आहे. या दौऱ्यात सांगलीच्या कार्यक्रमात भाऊ कदम हा 'थ्री डी'मधील कैवल्य झाला आहे. 

पाहा कैवल्य म्हणजे भाऊची धम्माल...