भाऊ कदमला किती 'मेमरी' आहे पाहा

चला हवा येऊ द्या, या कार्यक्रमात भाऊ कदमची मेमरी किती असेल हे समजलं आहे.

Updated: Dec 3, 2015, 11:35 PM IST

मुंबई : चला हवा येऊ द्या, या कार्यक्रमात भाऊ कदमची मेमरी किती असेल हे समजलं आहे, तर भाऊ कदमची मेमरी नेमकी किती आहे, ते तुम्हीच पाहा, भाऊने आपली मेमरीही दाखवली आहे. पाहा भाऊ कदमने आपली मेमरी कशी दाखवली आहे ते पाहा.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.