सैफ हल्ला प्रकरणाला नवं वळण! आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक दावा, म्हणाले 'माझा मुलगा नव्हे, CCTV मधील तो...'
Saif Ali Khan Attack Case: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादचे (Mohammad Shariful Islam Shehzad) वडील रुहुल अमीन (Ruhul Ameen) यांनी मोठा दावा केला आहे. सैफच्या घरी सीसीटीव्हीत दिसणारा तरुण माझा मुलगा नाही असा दावा त्यांनी केला आहे.
Jan 23, 2025, 08:19 PM IST
लग्नानंतर अभिनेत्री अभिनय का सोडतात? अक्षयने सांगितलं नेमकं कारण, म्हणाला 'तुमची फिगर...'
अक्षय कुमारने त्याच्या करिअरमध्ये अनेक अभिनेत्रीसोबत काम केलं आहे. दरम्यान, अभिनेत्याने विवाहित अभिनेत्रींना सल्ला देणारा व्हिडीओ शेअर केला आहे.
Oct 9, 2024, 08:12 PM IST'या' चित्रपटाच्या सेटवर सैफ अली खान झाला होता जखमी, डोक्याला पडले होते 100 टाके
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने 'आशिक आवारा' या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने अनेक हिट चित्रपट केले. मात्र, एका चित्रपटाच्या सेटवरील अभिनेत्याची घटना सांगणार आहेत. जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
Sep 15, 2024, 06:54 PM ISTअॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत 'तुंबाड'ने रचला इतिहास, विकली इतकी तिकिटे
सोहम शाहचा 'तुंबाड' चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटाची तिकीटांची विक्री जोरात सुरु आहे.
Sep 13, 2024, 02:32 PM ISTराहुल द्रविडची नवी इनिंग, बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री... 'या' चित्रपटात झळकणार?
Rahul Dravid : टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड लवकरच नव्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. आयपीएलच्या नव्या हंगामात त्यांना मोठी जबाबदारी मिळू शकते.
Aug 22, 2024, 05:50 PM IST
'स्त्री 2' मधील ' अभिनेत्याला लागली लॉटरी, आता सनी देओलसोबत बॉर्डर 2 चित्रपटात झळकणार
सनी देओलच्या 'बॉर्डर 2' संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. आता या चित्रपटात 'स्त्री 2'मधील एक दमदार अभिनेता दिसणार आहे. कोण आहे तो अभिनेता? जाणून घ्या सविस्तर
Aug 18, 2024, 01:36 PM IST'मी अशाच लग्नांना जाते जिथे..', तापसीने सांगितलं अंबानींच्या लग्नाला न जाण्याचं रंजक कारण; उत्तराची चर्चा
Taapsee Pannu On Anant Ambani Radhika Merchant Wedding: मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या धाकट्या मुलाच्या लग्नाला केवळ भारतामधूनच नाही तर परदेशातूनही अनेक पाहुणे आले होते. मात्र यामध्ये काही सेलिब्रिटी उपस्थित नव्हते. त्यात तापसीही होती.
Jul 17, 2024, 02:08 PM ISTसलमान खान फायरिंग प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींविरोधात MCOCA अंतर्गंत होणार कारवाई
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपींविरोधात मकोकाअंतर्गत (MCOCA Act) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विष्णोई टोळीचे (Lawrence Bishnoi) दोन शूटर विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना अटक केलेली आहे.
Apr 27, 2024, 07:00 PM IST
PHOTO : डॉक्टर व्हावी अशी आईची इच्छा, पण ती झाली अभिनेत्री; आज आहे करोडोंच्या मालमत्तेची मालकीण, श्रीदेवीशी आहे कनेक्शन
Entertainment : या चिमुकलीच्या जन्मावरुन अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आई वडील बॉलिवूडमधील नावाजलेले लोक. आई तर मेगास्टार आणि सौंदर्याची खजिना. असं असतानाही लेक डॉक्टर व्हावी अशी इच्छा असतानाही ती अभिनेत्री झाली.
Mar 6, 2024, 09:38 AM ISTPHOTO : 9 वर्ष लहान तरुणाशी लग्न, Bollywood Director च्या पत्नीने लगावली कानशिलात, एका चुकीने उद्धवस्त झालं 'या' अभिनेत्रीचं करिअर
Entertainment : फोटोमधील चिमुकली एकेकाळी बॉलिवूडमध्ये राज्य करायची आणि तिने राजकारणातही आपलं नशिब आजमावला. मात्र तिच्या एका चुकीने बॉलिवूडमधील करिअर उद्धवस्त झालं.
Feb 4, 2024, 07:16 AM ISTधक्कादायक! ईशा देओलचा घटस्फोट? 11 वर्षांच्या वैवाहिक नात्यातलं सत्य अखेर समोर
Esha Deol Bharat Takhtan Divorce: अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची कन्या ईशा देओल कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी ती तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते तर कधी ती तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी ईशा तिच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत आहे.
Jan 17, 2024, 12:08 PM ISTAnanya Pandey चं ब्रेकअपनंतर मूव ऑन होण्याबाबत मोठं वक्तव्य, युझर्स म्हणाले,'आदित्य रॉय कपूरसोबतचं नातं संपलं?'
Aditya Roy Kapoor And Ananya Pandey : सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांचा सिनेमा 'फिल्म खो गए हम कहां' याचा ट्रेलर लाँच झाला. यावेळी अनन्या पांडे वेगवेगळ्या प्रश्नांवर उत्तर देताना दिसली. तेव्हा तिने ब्रेकअप आणि मूव होण्याबद्दल सांगितलं.
Dec 11, 2023, 10:25 AM ISTइन्स्टाग्राम पोस्टवरून किती कमवतात बॉलिवूड स्टार्स?
बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांच्या सोशल मीडिया खात्यांचा प्रचारासाठी शक्तिशाली साधन म्हणून वापर करतात. ब्रँड सहयोग तार्यांसाठी भरपूर मूलाह आणतात. बॉलीवूड सेलिब्रिटी सोशल मीडिया प्रभावक म्हणून दुप्पट होतात, त्यांच्या लाखो अनुयायांना प्रचारात्मक सामग्री वितरित करतात. अभिनेत्यांना त्यांच्या वैयक्तिक खात्यांवर सामग्री सामायिक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे दिले जातात.
Sep 22, 2023, 12:46 PM IST'डोळ्यात पाहताच...' सलमानचा रिलेशनशिपवरील फिल्मी सल्ला नेटकऱ्यांनाच समेजना; काय म्हणाले पाहा
Salman Khan Relationship Advice: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे सलमान खानची. यावेळी त्याचे एक जुने स्टेटमेंट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. त्यावरून त्याला बरंच ट्रोलही करण्यात आलं आहे.
Aug 26, 2023, 02:23 PM IST55 व्या वर्षी किती Fit! काय आहे यामागील रहस्य? पाहा अक्षयचा Diet Plan
Akshay Kumar Vegan Diet: सध्या सगळीकडे व्हिगन डाएटचीच चर्चा आहे. त्यामुळे सेलिब्रेटीही अनेकदा आपल्या हेल्थसाठी अशाप्रकारे काम करताना दिसतात. यावेळी आपण जाणून घेऊया अक्षय कुमारच्या डाएटबद्दल. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते.
Aug 24, 2023, 03:57 PM IST