एका चुकीमुळे करिअर उद्ध्वस्त, ऐश्वर्या रायचा सहकलाकार चित्रपट फ्लॉप होताच करू लागला पेट्रोल पंपावर काम
जर एखाद्या अभिनेत्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला तर चांगले नाहीतर तो चित्रपट फ्लॉप झाला तर चाहत्यांसह निर्माते देखील आपले मत बदलतात. असाच काहीसा प्रकार साऊथचा कलाकार मिर्झा अब्बास अलीसोबत घडला. तो इतका अस्वस्थ झाला होता की, एकेकाळी त्याने चित्रपट जगताचा निरोप घेतला.
Jan 19, 2025, 01:54 PM ISTसलमानचा सल्ला फायदेशीर ठरला, आता 'ही' अभिनेत्री देतेय हिटवर हिट चित्रपट
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला सलमान खानने दिला होता सल्ला. आता देतेय हिटवर हिट चित्रपट. ओळखलं का?
Jan 18, 2025, 04:17 PM ISTरेकॉर्ड ब्रेक कमाई, अक्षय कुमारचा सर्वात मोठा कॉमेडी चित्रपट, अडीच तास हसू आवरणार नाही
बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या सुपरस्टारपैकी एक असलेल्या अक्षय कुमारच्या नावावर असा रेकॉर्ड आहे जो आजपर्यंत कोणीही मोडू शकले नाही.
Jan 12, 2025, 04:33 PM IST45 कोटी बजेट अन् कमाई 70 हजार, बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध अभिनेत्याने दिला सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट!
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. परंतु, एका अभिनेत्याच्या चित्रपटाचे बजेट 45 कोटी होते. या चित्रपटाने फक्त 70 हजार रुपयांची कमाई केली होती.
Jan 5, 2025, 03:34 PM ISTहॉलिवूडमधील 'या' अभिनेत्रीने शाहरुख खानसोबत काम करण्याची व्यक्त केली इच्छा
शाहरुख खान हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अशातच आता एका हॉलिवूड अभिनेत्रीने शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केलीय.
Dec 15, 2024, 03:48 PM ISTसलमान खाननंतर 'या' बॉलिवूड अभिनेत्याने व्यक्त केली रश्मिका मंदानासोबत काम करण्याची इच्छा
सलमान खाननंतर बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्याने रश्मिका मंदानासोबत काम करण्याची व्यक्त केली इच्छा. जाणून घ्या सविस्तर
Dec 14, 2024, 05:56 PM ISTपत्नीपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे 'हा' सुपरस्टार, जो 1000 कोटींच्या चित्रपटात करतोय काम
कोण आहे 'हा' सुपरस्टार, जो 4 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता? जो आता 1000 कोटीच्या चित्रपटामध्ये करतोय काम. जाणून घ्या सविस्तर
Nov 20, 2024, 02:55 PM IST68 कोटी बजेट, 5 दिवसही चालला नाही चित्रपट, 'हा' आहे अजय देवगनच्या करिअरमधील सर्वात फ्लॉप चित्रपट
अजय देवगनचा 'सिंघम अगेन' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अशातच अजय देवगनच्या सर्वात फ्लॉप चित्रपटाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर
Nov 19, 2024, 04:25 PM IST
अक्षय कुमारचा सर्वात फ्लॉप चित्रपट, 180 कोटी बजेट अन् कमाई फक्त..., चुकूनही पाहून नका
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला इंडस्ट्रीमध्ये 33 वर्षे पूर्ण झाली आहेत. ज्यामध्ये त्याने अनेक चित्रपट केले आहेत. पण अक्षय कुमारचा हा चित्रपट ठरला सर्वात फ्लॉप चित्रपट. जाणून घ्या सविस्तर
Nov 14, 2024, 06:33 PM IST'या' सुपरस्टारने नाकारलेल्या चित्रपटाने बदलले शाहरुख खानचे नशीब! बनला बॉलिवूडचा 'बादशाह'
बॉलिवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानला ओळखलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का 'या' सुपरस्टारने नाकारलेल्या चित्रपटाने शाहरुख खानचे नशीब बदलले होते.
Nov 9, 2024, 02:19 PM ISTपापाराझींना पाहताच पळू लागल्या रेखा! कारण ठरलं बिग बींचा फोटो; VIDEO VIRAL
रेखा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या पापाराझींना पाहताच पळू लागल्या.
Nov 9, 2024, 01:45 PM IST'या' गोष्टीत कपिल शर्माने शाहरुख आणि सलमान खानला टाकले मागे
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींकडे महागड्या आणि लक्झरी व्हॅनिटी व्हॅन आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का सर्वात महाग व्हॅनिटी कोणाकडे आहे?
Nov 5, 2024, 06:01 PM ISTICUमधील अनुभव सांगत अभिनेता म्हणतो, मी ऑक्सिजन सपोर्टवर होतो....
जवळपास चार दिवसांसाठी त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं.
Oct 25, 2020, 12:59 PM ISTबॉलिवूड अभिनेता मोदींना का म्हणाला 'Good opposition'?
पंतप्रधानांनी दिलं हटके उत्तर
Sep 18, 2020, 04:04 PM ISTत्या WhatsApp chat मुळं खळबळजनक खुलासा; ड्रग्ज डिलर्सच्या संपर्कात होती रिया
SSR Case ला एक वेगळं वळण मिळालं असल्याचं चित्र आहे.
Aug 26, 2020, 09:45 AM IST