पत्नीपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे 'हा' सुपरस्टार, जो 1000 कोटींच्या चित्रपटात करतोय काम

कोण आहे 'हा' सुपरस्टार, जो 4 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता? जो आता 1000 कोटीच्या चित्रपटामध्ये करतोय काम. जाणून घ्या सविस्तर

Soneshwar Patil | Nov 20, 2024, 14:55 PM IST
1/6

साउथ सुपरस्टार

साउथ सुपरस्टार हे त्याच्या चित्रपटासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. असाच एक अभिनेता जो पत्नीपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. जो सध्या खूपच चर्चेत आला आहे. 

2/6

चित्रपटात काम

महेश बाबू सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या चित्रपटात काम करत आहे. हा राजामौली यांचा 1000 कोटींचा SSMB29 चित्रपट आहे. 

3/6

नम्रता शिरोडकर

सध्या महेश बाबू त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आला आहे. 2005 मध्ये अभिनेत्याने अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत लग्न केलं. त्यांना दोन मुले आहेत. 

4/6

पहिली भेट

नम्रता आणि महेश यांची पहिली भेट 2000 मध्ये 'वामसी' चित्रपटाच्या सेटवर झाली. सेटवरच दोघे चांगले मित्र बनले. 

5/6

4 वर्षांनी लहान

चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होताच त्यांच्या अफेअरबाबत बातम्या समोर आल्या. दरम्यान, महेश बाबू हा त्याच्या पत्नीपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. त्याचे वय 49 आहे.   

6/6

यशाचे श्रेय

4 वर्षांनंतर दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर नम्रता इंडस्ट्रीपासून दूर राहिली. महेश बाबूने त्याच्या यशाचे सर्व श्रेय त्याच्या पत्नीला दिले आहे. ती सध्या 52 वर्षांची आहे.