बॉक्सिंग

बॉक्सिंग रिंगमध्ये झालेल्या दुखापतीनंतर २७ वर्षांच्या बॉक्सरचा मृत्यू

मी तुझ्यासाठी वर्ल्ड टायटल जिंकेल -  भावूक झालेल्या प्रतिस्पर्धी खेळाडू चार्ल्स कॉनवेलची प्रतिक्रिया 

Oct 17, 2019, 06:07 PM IST

CWG 2018: भारताचा सुवर्ण षटकार, पदकांचे अर्धशतक

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताकडून सुवर्णपदक कमाईचा षटकार ठोकला. आज दहाव्या दिवशी ६ सुवर्ण पदाकांची कमाई केली.  

Apr 14, 2018, 02:48 PM IST

CWG 2018 : सुवर्ण कामगिरी, मेरी कोम मॉमचा गोल्डन पंच

राष्ट्रकुल स्पर्धेत आज दहाव्या दिवशी बॉक्सिंगमध्ये भारताच्या मेरी कोमने सुवर्णपदकाची कमाई केली. 

Apr 14, 2018, 08:23 AM IST

अहमदनगरमधील आरतीने बॉक्सिंगमध्ये मिळवलं गोल्ड मेडलं

जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठलीही परिस्थीती असो त्या परिस्थीतीवर मात करता येते हे दाखून दिलंय अहमदनगरमधल्या आरती भोसलेनं.

Dec 23, 2017, 08:20 PM IST

अहमदनगरमधील आरतीने बॉक्सिंगमध्ये मिळवलं गोल्ड मेडलं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 23, 2017, 07:44 PM IST

वर्ल्ड वुमन युथ बॉक्सिंगमध्ये भारताला ५ सुवर्णपदकं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 09:08 AM IST

कोमर्ट इंटरनॅशनल बॉक्सिंगमध्ये भारतीय महिलांनी जिंकले ९ पदक, सोनियाला सुवर्ण

भारताच्या महिला बॉक्सिंग खेळाडूंनी अहमद कोमर्ट इंटरनॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये नऊ पदक मिळवले आहेत. रविवारी १७ सप्टेंबरला समारोप झालेल्या या टुर्नामेंटमध्ये भारतीय बॉक्सर सोनियाने सुवर्ण पदक मिळवले.

Sep 18, 2017, 09:20 AM IST

विकास कृष्णनचा विजयी पंच

भारताचा बॉक्सर विकास कृष्णननं ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिली. या विजयासह विकानं प्री-क्वार्टरमध्ये दिमाखात प्रवेश केला. 

Aug 10, 2016, 08:18 AM IST

भारताला आज बॉक्सिंगमध्ये पदकाची आशा

सर्व प्रशासकीय समस्यांना बाजूला सारत भारतीय बॉक्सर्स आज रिंगणात उतरतील. रिओ ऑलिम्पिकसाठी भारताकडून फक्त 3 बॉक्सर्स पात्र ठरले आहेत. याआधी लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचे 8 बॉक्सर्स सहभागी झाले होते. शिवा थापा (64 किलो), विकास कृष्ण यादव (75 किलो), मनोज कुमार (64 किलो) हे तिघे आज भारताचं प्रतिनिधित्त्व करतील.

Aug 9, 2016, 07:02 PM IST

सापाचं रक्त पिणाऱ्याला विजेंदरनं हरवलं

भारताचा स्टार बॉक्सर आणि ऑलिंपिकमधला ब्राँझ मेडल विजेता विजेंदर सिंह प्रोफेशनल बॉक्सिंग स्पर्धेमधला सलग चौथा सामना जिंकला आहे.

Mar 13, 2016, 05:12 PM IST

अमेरिकेचा फ्लाईड मेवेदर बॉक्सिंगचा नवा किंग, पॅकियाओवर मात

दोन बॉक्सर , एक रिंग आणि बॉक्सिंगच्या इतिहासातील सर्वात मोठा मुकाबला. लास वेगासच्या MGM ग्रँड मरीनामध्ये हा मुकाबला होतोय. याचं बक्षीस आहे २ हजार कोटी रुपये. अमेरिकेच्या फ्लॉइड मेवेदर ज्यूनिअर आणि फिलिपिंसच्या मॅनी पॅकियाओ यांच्यात हा मुकाबला रंगला. अमेरिकेचा फ्लाईड मेवेदर बॉक्सिंगचा नवा किंग ठरलाय. त्यानं सुपर फाईट्मध्ये पॅकियाओवर मात केलीय. 

May 3, 2015, 09:04 AM IST

व्हिडिओ : 'साला खडूस' माधवन!

दक्षिणेचा सुपरस्टार आर. माधवन बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा दिसला तो 'रेहना है तेरे दिल मे' या सिनेमातून... या सिनेमातील त्याची रोमॅन्टिक भूमिकेच्या अनेक तरुणी प्रेमात पडल्या. दिया मिर्झा सोबतचा हा त्याचा चित्रपटही चांगला चालला... आता हाच माधवन एका 'खडूस' व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Dec 21, 2014, 03:57 PM IST

बॉक्सिंग जगज्जेतीलाही झालाय वासनांधाचा त्रास!

बॉक्सिंगची जगज्जेती! तेही पाचवेळा. तिच्या वाटयाला कोण जाईल? तिच्याकडे वाईट नजरेने बघण्याची हिंमत कोण करणार? जो कोणी हे धाडस करेल त्याची काही खैर नाही. असं आपल्या वाटत असेल पण नाही, पाचवेळची जगज्जेती बॉक्सर मेरी कोमला विश्वविजेती होण्याआधी सुरुवातीच्या दिवसात असा वाईट अनुभव आला आहे.

Oct 1, 2013, 04:05 PM IST