बेशुद्ध

Mumbai,Grant Road The Female Guard Rescued The Unconscious Man PT1M2S

धक्कादायक! बेशुद्ध होऊन ट्रॅकवर पडला प्रवासी आणि....

धक्कादायक! बेशुद्ध होऊन ट्रॅकवर पडला प्रवासी आणि....

Dec 27, 2020, 08:30 AM IST
Aurangabad Leopard Caught By Forest Department PT1M51S

औरंगाबाद | डार्ट मारून बिबट्याला बेशुद्ध करण्यात यश

औरंगाबाद | डार्ट मारून बिबट्याला बेशुद्ध करण्यात यश

Dec 3, 2019, 06:05 PM IST

कोर्टात रडता-रडता बेशुद्ध झाली सलमानची बहिण

सलमानची बहिणी कोर्टात रडू लागली...

Apr 7, 2018, 02:37 PM IST

नागपूर | पेट्रोलियम टाकीत गाळ काढण्यासाठी उतरलेले कर्मचारी बेशुद्ध

नागपूर | पेट्रोलियम टाकीत गाळ काढण्यासाठी उतरलेले कर्मचारी बेशुद्ध

Mar 26, 2018, 08:54 PM IST

'दुधाळी प्रकल्पा'तील सहा कामगार गुदमरून बेशुद्ध

कोल्हापुरात सहा कामगार गुदमरून बेशुद्ध पडल्याची घटना घडलीय.

Dec 26, 2017, 08:31 PM IST

वाघिणीला गोळ्या घालण्याच्या निर्णयाला कोर्टाचा हिरवा कंदील

 वाघिणीला ठार मारण्याच्या वन विभागाच्या निर्णयाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या वन्यजीव प्रेमींच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. 

Oct 12, 2017, 12:07 PM IST

वाघिणीला फक्त बेशुद्ध करण्याचे आश्वासन

नागपूरच्या ग्रामीण भागात काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीच्या नशिबाचा फैसला होणार आहे.

Oct 12, 2017, 10:25 AM IST

बेशुद्ध असतानाही नवाजुद्दीनच्या तोंडात डायलॉग

रमन राघव 2.0 या चित्रपटात काम करत असताना अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकाला प्रचंड मेहनत करावी लागली होती.

May 10, 2016, 07:30 PM IST

तमिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावर 'बेशुद्ध' व्हेल माशांची गर्दी!

तमिळनाडूच्या तूतीकोरिनच्या समुद्रकिनाऱ्यावर जवळपास १०० हून अधिक व्हेल मासे येऊन पडलेत. सोमवारी रात्रीपासून हे मासे इथल्या समुद्रकिनाऱ्यावर जमा झालेत. 

Jan 12, 2016, 12:39 PM IST

अखेर इंद्राणी शुद्धीवर, पण बेशुद्धीचं गूढ कायम!

शीना बोरा खून प्रकरणातील गेले तीन दिवस बेशुद्ध असलेली मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी रविवारी शुद्धीवर आली. तसंच ती कोठडीत बेशुद्ध होण्यास तणावमुक्तीसाठीच्या औषधांचा ओव्हरडोस कारणीभूत असल्याचं आधीचं आपलं ठाम विधान जे.जे.हॉस्पिटलचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांनी मागं घेतल्यानं तुरुंगाधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडलाय. 

Oct 5, 2015, 10:06 AM IST

सलमानची आई झाली बेशुद्ध, बहिणीला कोसळले रडू

अभिनेता सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी आजचा दिवस खूप वाईट आहे. हिट अँड रन प्रकरणी सलमानवरचे सर्व आरोप न्यायालयाने मान्य केले आहेत. याप्रकरणी सध्या कोर्टात युक्तीवाद सुरु आहे.

May 6, 2015, 05:04 PM IST

बाजीराव-मस्तानीच्या सेटवर बेशुद्ध झाली प्रियंका

‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात काशीबाईची भूमिका करणारी प्रियंका चोप्रा या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बेशुद्ध झाली.

Nov 26, 2014, 06:58 PM IST

अमरसिंग विमानतळावर बेशुद्ध, हॉस्पिटलमध्ये दाखल

समाजवादी पार्टीचे माजी नेता अमर सिंग यांना दुबईच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तेथील विमानतळावर चक्कर येऊन बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

Feb 19, 2013, 10:38 AM IST