बुध का गोचर

Budh Gochar 2024 : 'या' राशींचं नशीब 1 फेब्रुवारीपासून चमकणार! ग्रहांचा राजकुमार बुध करणार मालामाल

Budh Gochar 2024 : ग्रहांचा राजकुमार बुध आणि बुद्धीचा कारक लवकरच मकर राशीत प्रवेश करणार आहे. बुध गोचरमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. या लोकांना करिअरमध्ये यश प्राप्त होणार आहे. 

 

Jan 24, 2024, 06:52 AM IST

Trigrahi Yog : मकर राशीत 50 वर्षांनंतर बुध, मंगळ आणि शुक्राचा संयोग! त्रिग्रही योग 'या' राशींना करणार श्रीमंत

Budh Mangal And Venus Conjunction In Makar : लवकरच फेब्रुवारी महिन्यात मकर राशीत त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. बुध, शुक्र आणि मंगळाचा संयोग हा काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. या लोकांना अमाप संपत्तीसह करिअरमध्ये प्रगती आणि समाजात प्रतिष्ठा देणार आहे. 

 

Jan 23, 2024, 01:57 PM IST

Vipreet Rajyoga : 50 वर्षांनंतर महाविपरीत राजयोग! ग्रहांचा राजकुमार बुध करणार तुम्हाला मालामाल

Vipreet Rajyoga : बुद्धि, धन, व्यापार, संवाद, वाणी, करिअर कारक ग्रहाचा राजकुमार बुधामुळे महा विपरीत राजयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे काही राशींवर बुधदेवाची कृपा बरसणार आहे.

 

Nov 22, 2023, 10:57 AM IST

Mercury Gochar 2023 : दिवाळीपूर्वी बुधदेवाचा शत्रूच्या घरात प्रवेश, 'या' राशींच्या लोकांना धनहानीसोबतच आरोग्याची समस्या

Budh Gochar In Scorpio : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार दिवाळीपूर्वी बुध गोचर करणार आहे. त्यामुळे 12 राशींपैकी 3 लोकांना खूप जास्त सतर्क राहावं लागणार आहे. 

Nov 5, 2023, 01:42 AM IST

Budh Gochar : नोव्हेंबरमध्ये 2 वेळा होणार बुध गोचर! 'या' राशींचे येणार सोन्याचे दिवस

Budh Gochar November 2023 : नोव्हेंबर महिन्यात ग्रहांचा राजकुमार बुध दोन वेळा आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे 3 राशीच्या लोकांना अख्खा महिनाभर आर्थिक फायदा होणार आहे.

Oct 26, 2023, 04:12 PM IST

Chaturgrahi Yog 2023 : बुध गोचरमुळे 100 वर्षांनंतर तूळ राशीत चतुर्ग्रही योग! 'या' राशींच्या तिजोरी सोन्या - चांदीने भरणार

Chaturgrahi Yog In Tula : नवग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाने तूळ राशीत विराजमान झाला आहे. त्यामुळे 100 वर्षांनंतर तूळ राशीत चतुर्ग्रही योग निर्माण झाला आहे. या चतुर्ग्रही योगामुळे काही राशींची दिवाळी धनवान होणार आहे. 

Oct 19, 2023, 07:11 PM IST

Budh Uday : नोव्हेंबर महिन्यात होणार बुध ग्रहाचा उदय; 'या' राशींना मिळू शकते अपार धन श्रीमंती

Budh Uday In Scorpio: नोव्हेंबर महिन्यात बुध ग्रहाचा उदय होणार असून त्याचा पूर्ण प्रभाव सर्व राशींवर पडतो. परंतु अशा 3 राशी आहेत ज्यांना या काळात भरपूर लाभ मिळू शकणार आहेत. 

Oct 19, 2023, 07:19 AM IST

Budh Gochar 2023 : ग्रहांचा राजकुमार बुधदेव वृश्चिक राशीत करणार गोचर! 'या' राशींना प्रत्येक क्षेत्रात मिळणार यश

Budh Gochar In November 2023 : नोव्हेंबर महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. त्यात ग्रहांचा राजकुमार बुध वृश्चिक राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे 3 राशींसाठी तो भाग्यशाली ठरणार आहे. 

 

Oct 17, 2023, 11:34 AM IST

Budh Uday: सप्टेंबर महिन्यात बुध ग्रहाचा होतोय उदय; 'या' राशींना बुधदेवाच्या कृपेने मिळणार पैसाच पैसा

Budh Planet Uday: बुद्धिमत्ता देणारा बुध 13 सप्टेंबर रोजी उगवणार आहे, ज्यामुळे 3 राशीच्या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. यावेळी काही राशींच्या घरी पैसा येणार आहे, तर काहींच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 

Aug 30, 2023, 05:40 AM IST

Maha Vipreet Rajyog: बुध ग्रहाच्या वक्री चालीने बनवला ‘महा विपरीत राजयोग’, 'या' राशींच्या व्यक्तींवर होणार पैशांची बरसात

Maha Vipreet Rajyog: बुध ग्रहाच्या वक्री स्थितीतमुळे खास राजयोग निर्माण झाला आहे. या राजयोगामुळे काही राशींच्या व्यक्तींचे चांगले दिवस येणार आहेत. यावेळी मालमत्ता, शेअर मार्केट आणि लॉटरी यातून फायदा होऊ शकतो. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 

Aug 27, 2023, 05:56 AM IST

Budh Uday : बुध ग्रहाचा उदय करणार धनवान; 'या' राशींच्या हाती लागणार भरपूर पैसा!

Budh Planet Uday : बुध ग्रहांचा राजकुमार उदय होणार आहे. आगामी महिन्यामध्ये बुध ग्रहाचा उदय होणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर याचा सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.

Aug 19, 2023, 05:40 AM IST

Budh Gochar : 1 ऑक्टोबरपासून 'या' राशीच्या लोकांचे येणार अच्छे दिन, बुधाचं गोचर करेल मालामाल

Budh Gochar In Kanya : बुध ग्रह 1 ऑक्टोबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर बुधाच्या गोचरचा चांगला परिणाम दिसून येणार आहे. जाणून घेऊया एक ऑक्टोबरपासून कोणत्या राशींचं नशीब उजळणार आहे. 

Aug 14, 2023, 05:40 AM IST

Budh Vakri 2023 : फक्त 17 दिवस! बुध वक्री 'या' राशींचं भाग्य चमकवणार

Budh Vakri 2023 in Singh : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहाची वक्री स्थिती ही शुभ मानली जाते. संपत्ती आणि बुद्धिमत्तेचा कारक बुध लवकरच प्रतिगामी होणार आहे, त्यामुळे काही राशींचं भाग्य चमकणार आहे. 

Aug 8, 2023, 09:03 AM IST

Budh Gochar : राजकुमार बुधाचं गोचर ठरणार डोकेदुखी, 'या' राशींवर धनहानीसह कोसळणार संकटांचा डोंगर

Budh Gochar : येत्या काळामध्ये बुध ग्रह गोचर करणार आहे. बुध ग्रह सप्टेंबरच्या सुरुवातीला स्वतःच्या राशीत कन्या राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान बुध ग्रहाच्या या राशीबदलाचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे.

Aug 2, 2023, 07:24 AM IST

Budh Gochar 2023 : 8 दिवसांनंतर बुध गोचरमुळे या लोकांना अमाप पैसा, प्रतिष्ठा

Budh Gochar 2023 : संपत्तीचा कारक ग्रहांचा राजकुमार बुध 8 दिवसांनंतर आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे 3 राशीच्या लोकांसाठी पुढील काळ सुवर्ण काळ असणार आहे. 

Jul 16, 2023, 10:02 AM IST