Budh Gochar 2023

8 दिवसांनंतर बुध गोचरमुळे या लोकांना अमाप पैसा, प्रतिष्ठा

या गोष्टींवर होतो परिणाम

जेव्हा जेव्हा बुध ग्रह गोचर करतो त्यावेळी जाचकाच्या आर्थिक, करिअर आणि व्यवसायावर त्याचा परिणाम होतो.

या गोष्टींचा कारक

जेव्हा जेव्हा बुध ग्रह गोचर करतो त्यावेळी जाचकाच्या आर्थिक, करिअर आणि व्यवसायावर त्याचा परिणाम होतो.

या गोष्टींचा कारक

बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, तर्क, वाणी, संवाद आणि संपत्तीचा कारक आहे. बुध ग्रहामुळे जाचकाच्या आयुष्यात खूप प्रगती होते.

कधी आहे बुध गोचर?

येत्या 25 जुलै 2023 ला बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीत बुध संक्रमणामुळे अनेक बदल दिसून येणार आहे.

बुधादित्य राजयोग

सिंह राशीत बुध आणि सूर्य यांचं मिलन होणार आहे. त्यामुळे बुधादित्य राजयोग जुळून येणार आहे.

या राशींना होणार फायदा

बुध गोचर तीन राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यशाली ठरणार आहे. पैसा, करिअर व्यवसायात प्रगतीसोबतच समाजात मान सन्मान मिळणार आहे.

वृषभ (Taurus)

तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. रखडलेली कामं मार्गी लागेल. कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. अचानक धनलाभाचे योग आहेत.

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांना मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे. आर्थिक समस्या दूर होईल. करिअरमध्ये यशाचे मार्गावर असणार आहात. तुमची इच्छा पूर्ण होईल.

मकर (Capricorn)

या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळणार आहे. मालमत्ता खरेदीचे योग आहेत. लव्ह लाइफमध्ये सकारात्मक घडामोडी घडतील. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story