आता निवडणूक नाहीच- शरद पवार
आता मला निवडणूकच लढवायची नाही, असं शरद पवार यांनी म्हटलंय. नुकतंच मुख्यमंत्र्यांनी पवार यांच्या निवडणूक लढवण्याबाबत विधान करून राज्यभर चर्चेला तोंड फोडलं होतं. त्यांना थेट उत्तर देण्याऐवजी पवारांनी कांदा मुद्दा चर्चेत घेऊन उत्तर दिलंय.
Nov 4, 2013, 09:20 AM ISTपवारांच्या बारामती पोलिसांना मारहाण
बारामतीत गोविंदा पथकानं पोलिसांवर चपलांचा वर्षाव केला. बारामतीतल्या योगेश भय्या मित्र मंडळाच्यावतीनं काल रेल्वे मैदानात दहिहंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात अभिनेत्री श्रद्धा कपूरला आमंत्रित करण्यात आलं होतं.
Aug 31, 2013, 05:31 PM ISTदादांची टगेगिरी... पुन्हा ओलांडली पातळी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत भाषणादरम्यान पुन्हा एकदा पातळी सोडून वक्तव्य केलंय.
Jul 2, 2013, 09:22 AM ISTदादा-बाबांचे मानापमान ‘नाट्य’ तर पवारांचा तडका
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या ९३वे नाट्यसंमेलन हे जणू मानापमानाचे व्यासपीठ ठरल्याचे दिसून आले. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थित दादा-बाबांचे बोलनाट्य दिसले. यावेळी दादांनी मागितले आणि बाबांनी देऊन टाकले, अशी कुजबूज कवी मोरोपंत नगरीत कुजबूज ऐकायला मिळाली.
Dec 23, 2012, 09:00 AM ISTबारामतीत ८ वर्षाच्या मुलीवर अल्पवयीन मुलाचा बलात्कार
दिल्लीतील गँगरेपची घटना ताजी असतानाच महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्र्याच्या गावी बारामतीत ८ वर्षाच्या मुलीवर १७ वर्षाच्या मुलाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
Dec 21, 2012, 01:36 PM IST२०२८ पर्यंत लोकसभाचः सुप्रिया सुळे
आपण केवळ आगामी लोकसभाच नव्हे तर २०२८ पर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं सांगून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय
Oct 16, 2012, 01:10 PM ISTबारामतीत विद्यार्थिनीचे उतरविले शाळेत कपडे
अतिशय धक्कादायक बातमी पुण्यातल्या बारामतीमधून. विद्यार्थ्यांना दिल्या जात असलेल्या शिक्षांवरुन वातावरण तापलेलं असतानाच, बारामतीमध्येही असाच धक्कादायक प्रकार घडलाय. तिसरीतल्या एका विद्यार्थिनीनं शाळा बुडवली म्हणून तिला कपडे उतरावयाला लावण्याची अघोरी शिक्षा देण्यात आली.
Jul 17, 2012, 05:39 PM ISTबारामती ठप्प, शरद पवार गप्प !
इंदापूर रस्त्यावरच्या काटेवाडी गावात बंद दरम्यान रास्ता रोको करण्यात आला. काटेवाडी या शरद पवारांच्या गावातच हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेतक-यांनी रस्त्यावर टायर जाळून निषेध करण्यात आला.
Nov 10, 2011, 08:44 AM ISTबारामती बंदची हाक
ऊस दरवाढीवर तोडगा निघत नसल्यानं शेतक-यांचं आंदोलन चिघळतच चाललंय. बारामतीच्या शेतकरी कृती समितीच्या आज शहर बंदची हाक दिलीय.
Nov 10, 2011, 04:12 AM ISTऊसाची आत्मक्लेश 'यात्रा' त्यावर पवारांची 'मात्रा'
ऊस दरावरुन राजकारण चांगलचं पेटलं आहे. 2350 रुपयांच्या पहिल्या हप्त्याच्या मागणीसाठी राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा पवारांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीत दाखल झाली. तोडगा निघेपर्यंत मागे न हटण्याचं त्यांनी ठरवलं. तर सरकार 1450 रुपयांचा पहिला हप्ता देण्यावर ठाम आहे. मुख्यमंत्र्यांनी या वादात सावध भूमिका घेतली.
Nov 7, 2011, 04:24 PM IST