बारामती परिसरात २ चिंकारा हरणांचा मृत्यू
बारामती तालुक्यातील मोरगाव - जेजुरी रोडवरील आंबी ब्रुद्रुक गावाच्या नजीक अज्ञात वाहण्याच्या धडकेने एका हरणाचा मृत्यू झालाय
Mar 19, 2014, 04:07 PM IST`मस्तीवाल अधिकाऱ्यांना गडचिरोलीलाच पाठवतो` - अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. कारण आयव्हीसीआरएल कंपनीने बारामती-फलटण रस्त्याचे काम बंद ठेवले आहे.
Feb 21, 2014, 01:55 PM ISTशरद पवार हेच आपले नेते - सुशीलकुमार शिंदे
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि कृषीमंत्री शरद पवार यांच्यावरी निष्ठा पुन्हा एकदा समोर आलीय. पवार हेच आपले नेते असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. ते सोलापुरमध्ये बोलत होते.
Feb 11, 2014, 10:59 AM ISTशरद पवार पंतप्रधान व्हावेत, ही सुशीलकुमार शिंदेंची इच्छा
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्याची तयारी काँग्रेसमध्ये सुरू आहे. त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एक वक्तव्य करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय.
Jan 11, 2014, 04:15 PM ISTपवारांच्या बारामतीत दारूची दुकाने, बंदसाठी ग्रामस्थांचे आंदोलन
केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या बारामतीत २२ गावांनी पाण्यासाठी आंदोलन केल्यानंतर आता बारामती तालुक्यातील तमाम जनता आंदोलनाच्या पवित्र्यात दिसून येतेय. बारामती तालुक्यातील शिर्सुफळमध्ये दारूबंदीसाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य, ग्रामस्थ नवीन वर्षाच्या स्वागतालाच उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण बारामतीचं याकडे लक्ष लागलं आहे.
Dec 24, 2013, 02:16 PM ISTबुलडाण्यातील ६६ वर्षीय आजीने जिंकली बारामती मॅरेथॉन
बुलडाण्याची आधुनिक सावित्री. पती अंथरूणाला खिळून आहे. उपचारासाठी पैसे नाहीत. मोलमजुरी करून ती आपला उदरनिर्वाह चालवत आहे. त्यातच तिने आपल्या लाडक्या तिन्ही मुलींची लग्नही लावली. त्यामुळे गाठीला पैसे नाहीत. पती आजारातून उठला पाहिजे, या जिद्दीच्या जोरावर तिने बारामती मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला आणि ६६ वर्षीय आजीने पतीच्या प्रेमासाठी जीवाची बाजी लावत ही मॅरेथॉन जिंकलीही. प्रेमासाठी वाट्टेल ते, हे आजीने दाखवून दिलेय.
Dec 20, 2013, 07:22 PM ISTबारामतीत १४ वर्षीय मुलीनं बलात्कार झाल्यानं स्वत:ला पेटवलं
दिल्लीत सामूहिक बलात्काराला एक वर्ष पूर्ण होत असतानाच बारामतीमध्ये धक्कादायक घटना समोर आलीय. चौदा वर्षांच्या मुलीवर एका नराधमाने बलात्कार केलाय.
Dec 16, 2013, 08:40 PM ISTवाढदिवसाच्या दिवशीच पवारांचं तोंड झालं कडू!
बारामतीच्या जिरायती भागात शरद पवारांचा गोड वाढदिवस पाणी प्रश्नामुळे कडू झालाय. तालुक्याच्या बावीस जिरायती गावांत कायमस्वरूपी पाणी मिळावं, म्हणून सत्ताधाऱ्यांविरुद्ध सामान्य जनता आज रस्त्यावर उतरली. कधी नव्हे तो आज लोकनेत्याविरुध्द संघर्ष विकोपाला गेलाय.
Dec 12, 2013, 09:27 PM ISTबारामतीत भरधाव कारने १६ विद्यार्थ्यांना उडविले
नीरा-बारामती रस्त्यावरून भरधाव वेगाने निघालेल्या मारुती कारने बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथे १६ विद्यार्थ्यांसह एका मजूर महिलेला उडविले. ही घटना आज सायंकाळी घडली. या घटनेत ११ ते १२ विद्यार्थी जखमी झालेत.
Dec 5, 2013, 12:06 AM ISTबारामतीत पतीने सोने-पैशासाठी पत्नीचे नाक, कान कापले
एक लाख रुपये आणि २ दोन तोळं सोन्यासाठी पतीनेच पत्नीचे केस कापल्याची अघोरी घटना बारामतीमधल्या डोर्लेवाडी गावात घडलीय. पत्नीचे केस कापण्यावर या नराधमाचं समाधान झालं नाही. त्यानं तिचे नाक आणि कान कापून जीवे मारण्याचाही प्रयत्न केला.
Dec 3, 2013, 12:24 PM ISTपैशासाठी : पत्नीचे हात-पाय बांधून मारहाण, केस कापले
एक लाख रुपये आणि दोन तोळं सोन्यासाठी पतीनेच पत्नीचे केस कापल्याची अघोरी घटना बारामतीमधल्या डोर्लेवाडी गावात घडलीय.
Dec 3, 2013, 10:25 AM IST... आणि अजित पवार माधव भंडारींवर भडकले
शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळं सहकारी साखर कारखानदारी मोडीत निघेल अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
Dec 1, 2013, 08:33 PM ISTउसाला २६५० रुपये पहिली उचल घ्यायला मान्यता
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांनी एक पाऊल पाठिमागं घेत २६५० रुपये उसाला पहिली उचल घ्यायला मान्यता दिली असली तरी कोल्हापुरात सकाळपासून ठिकठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं.
Nov 29, 2013, 07:49 PM ISTकाय हे, पवारांच्या सधन बारामतीत २२ गावे पाण्यासाठी वणवण
महाराष्ट्राचे मातब्बर नेते आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या बारामतीतील २२ गावं पिण्याच्या पाण्यासाठी झगडतायत. या २२ गावातील गावकऱ्यांचा लढा आतापासून नाही तर गेल्या ४५ वर्षांपासून सुरू आहे. राज्यासमोर आणि देशासमोर बारामतीचा आदर्श मांडला जातो. पण शरद पवारांच्या बारामतीचं सत्य या २२ गावांच्या आंदोलनामुळे समोर आलं आहे.
Nov 21, 2013, 04:43 PM ISTबारामतीजवळच्या मुर्टी गावाची व्यथा, पवार साहेबांचं लक्ष कुठे?
गेल्या तीन वर्षांपासून सततच्या दुष्काळामुळं पिचलेल्या जनतेला यंदा पावसानं दिलासा दिला. मात्र आकाशातून पडलेलं पाणी केवळ कागदोपत्रीच साठवलं गेल्याचं चित्र अनेक भागात दिसतंय. पाझर तलाव आहेत, पण कोरडे... बारामतीजवळ असलेल्या मुर्टी गावाची ही व्यथा कमी-अधीक प्रमाणात अनेक ठिकाणी भेडसावतेय. याविरोधात एका अंध व्यक्तीनं आवाज उठवलाय.
Nov 4, 2013, 02:55 PM IST