बारामती

तिरुपतीला गेलेल्या बारामतीच्या सात तरूणांचा अपघाती मृत्यू

बारामतीच्या ७ तरुणांचा आंध्रप्रदेशात मृत्यू झालाय. तिरुपतीला दर्शनासाठी जात असतांना कर्नुलजवळ त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीचा अपघात झाला. हे सर्व तरुण

May 25, 2015, 09:52 AM IST

पवारांना होमटाऊनमध्येच धक्का, साखर कारखान्यातील सत्ता खालसा

अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती तालुक्यातल्या माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे. तब्बल ३० वर्षांनंतर साखर कारखान्यात सत्तापरिवर्तन झालंय.

Apr 5, 2015, 09:28 AM IST

साखर निर्यातीचा निर्णय घेण्याचे मोदींना पवारांचे आवाहन

बारामतीमध्ये झालेल्या या कार्यक्रमात ऊस उत्पादक शेतक-यांचा प्रश्न येणं अपेक्षितच होतं. साखर निर्यातीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. तर मोदींनी ठिबक सिंचनावर भर देत कृषीक्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची गरज बोलून दाखवली.

Feb 14, 2015, 04:45 PM IST

बारामतीत मोदी-पवार व्हॅलेन्टाईन डे!

बारामतीत मोदी-पवार व्हॅलेन्टाईन डे!

Feb 14, 2015, 02:26 PM IST

शरदरावांपेक्षा माझ्यावर जबाबदारी अधिक.... - पंतप्रधान

बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा 'व्हॅलेन्टाईन डे' रंगलाय. बारामतीत मोदी - पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. 

Feb 14, 2015, 02:02 PM IST