बारामती

पालिका निवडणूक : बारामतीत राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपची विकास आघाडी

जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपालिका असा नावलौकिक असलेली बारामती नगरपालिका निवडणूक येत्या १४ डिसेंबरला होत आहे. निवडणुकीत राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले होते.  केवळ एकाच जागेवर अपक्ष नगरसेवक विजयी झाला होता. राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपसह शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष यांची सर्वपक्षीय आघाडी झाली आहे.

Dec 9, 2016, 08:18 PM IST

बारामतीमध्ये सापडले 6 कोटी 89 लाख रुपये

बारामतीमध्ये तब्बल 6 कोटी 89 लाख रुपये पकडण्यात आले आहेत. बारामतीतल्या भिगवण टोल नाक्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

Dec 2, 2016, 03:09 PM IST

शरद पवारांवर अजित पवार घसरले, अशी हेडलाइन नका करू - अजित पवार

 आपल्या बिनधास्त आणि रोखठोक वक्तव्याने काही वेळा चर्चेत तर काही वेळा अडचणीत आलेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा असं काही बोलून गेले की थोड्यावेळाने त्यांना लक्षात आले की काही तरी चुकलं आहे. मग काय त्यांनी मस्करीच्या मूडमध्ये प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

Oct 26, 2016, 07:04 PM IST

पतीनं दिलेला एकतर्फी तलाक 'ती'ला अमान्य

पतीनं दिलेला एकतर्फी तलाक 'ती'ला अमान्य

Oct 22, 2016, 03:24 PM IST

...म्हणून 'ट्रिपल तलाक' पद्धत थांबायलाच हवी!

तीन वेळा तलाक म्हणून एकतर्फी तलाक देण्याची पद्धत मुस्लिम धर्मात सरसकट दिसून येते. मात्र, आता या एकतर्फी तलाकचा विरोध मुस्लिम महिलांकडूनच केला जातोय. 

Oct 22, 2016, 11:32 AM IST

बारामती होस्टेलमध्ये शरद पवारांच्या फोटोवर शाईफेकीचा प्रयत्न

पुण्यात काही विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या फोटोवर शाई फेकण्याचा प्रयत्न केलाय. 

Oct 12, 2016, 01:37 PM IST