बारामती

तुम्ही लंगोट घालून या नाहीतर बिनालंगोटाचे या!

येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये तुम्ही लंगोट लावून या किंवा बिनालंगोटाचे या, तुम्हाला चितपट केल्याशिवाय राहणार नाही.

Sep 11, 2016, 03:55 PM IST

पैशाचा पाऊस पाडण्यासाठी मुलगीवरच लावली बोली

पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून मुलगी विकत घेण्याचा धक्कादायक प्रकार बारामतीमध्ये घडलाय. मुलीला विकत घेण्यासाठी त्याने चक्क बोली लावली. 

May 27, 2016, 08:43 AM IST

पाण्याचा अपव्यय होत असल्याचा आरोप

पाण्याचा अपव्यय होत असल्याचा आरोप

Apr 19, 2016, 11:36 AM IST

बारामतीतल्या नव्या स्टेडियमवर पाण्याची नासाडी

बारामतीतल्या नव्या स्टेडियमवर पाण्याची नासाडी

Apr 18, 2016, 08:20 PM IST

बारामतीत सचिन, राहाणे, आगरकर यांच्या उपस्थितीत क्रिकेट स्टेडियमचे लोकार्पण

 बारामतीमध्ये आज भारतररत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचा लोकार्पण सोहळा झाला. या उद्घाटन सोहळ्यासाठी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, वसिम जाफर, अमोल मुजुमदार, अजित आगरकर हे खेळाडू उपस्थित होते.

Apr 6, 2016, 01:44 PM IST

बारामती : चिमुकल्याला ट्रक खाली ढकलून हत्या

चिमुकल्याला ट्रक खाली ढकलून हत्या

Feb 22, 2016, 08:35 PM IST

वरातीत बँड वाजवणारा शेखर बनला 'साहेब'!

इंदापूरच्या वाणेवाडी-लक्ष्मीनगर या छोट्या वस्तीत राहणा-या शेखर नामदास या तरुणानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं मंत्रालय सहाय्यक वर्ग दोन पदासाठी घेतलेल्या परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात पहिला आलाय. पाहूयात त्याच्या यशाची कहाणी...

Feb 5, 2016, 09:43 PM IST