'तू चाल पुढं, तुला रं गड्या भीती कशाची'; मनातली खंत व्यक्त करत क्रांती रेडकरनं दिला पतीला आधार
Sameer Wankhede Row : समीर वानखेडे हे नाव आता कोणासाठी नवं राहिलेलं नाही. गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या वानखेडे यांना आता कुटुंबातून आधार दिला जातोय.
May 25, 2023, 01:30 PM IST
IRCTC कडून भटकंती करणाऱ्यांसाठी खास भेट; देशात कुठेही बुक करा स्वस्तात मस्त Hotel
IRCTC Hotel Booking: तुम्ही एखाद्या प्रवासासाठी निघता तेव्हा प्राधान्यस्थानी काही गोष्टी हमखास असतात. यातलीच एक गोष्ट म्हणजे हॉटेल बुकिंग. तुम्ही हॉटेल बुकिंगसाठी कोणती पद्धत वापरता?
May 25, 2023, 12:28 PM IST
मधुमेह, उच्च रक्तदाबासारख्या समस्यांवर 'ही' भाजी ठरते रामबाण उपाय
Best Foods For Diabetes:अमुक एक भाजी किंवा त्या भाजीपासून बनवलेला तमुक एक पदार्थ न खाण्याची पटण्याजोगी कारणं मग आपण देऊ लागतो. तुम्हीही असं केलंच असेल ना?
May 25, 2023, 10:57 AM ISTMaharashtra Weather Forcast : आजचा दिवस उकाड्याचा; मान्सूनच्या प्रतीक्षेचा; हवामान विभागाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका
Maharashtra Weather Forcast : महाराष्ट्राच्या एका भागात अवकाळीनं थैमान घातलेलं असतानाच राज्याच्या उर्वरित भागांना मात्र उन्हाचा तडाखा बसताना दिसत आहे.
May 25, 2023, 06:57 AM ISTहवामान खात्याकडून शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी; यंदाच्या पावसावर ‘अल निनो’चं सावट
Al nino effects on monsoon : यंदाच्या वर्षीचा पावसाळा सर्वसाधारण असेल अशी माहिती दिल्यानंतर मान्सून अंदमानात दाखल झाल्याची आनंदवार्ताही हवामान विभागानं दिली. आता मात्र...
May 24, 2023, 02:34 PM ISTBike वरचं 'हे' एक बटण मायलेजचे बारा वाजवेल; ते बिघडलं असल्यास आताच दुरुस्त करा
Bike News : बाईक चालवताय? तुम्हाला त्याबाबतचे सर्व बारकावे ठाऊक असायलाच हवेत. नाहीतर एका क्षणात महागातली बाईकही होईल निकामी. भविष्यात पश्चाताप नकोय? आताच चुका दुरुस्त करा.
May 24, 2023, 01:28 PM IST
BMW चं फुलफॉर्म माहितीये? एका श्वासात बोलताना बोबडीच वळेल
BMW Cars : कारची आवड असणाऱ्यांमध्ये बीएमडब्ल्यू या ब्रँडचं नाव काही नवं नाही. संपूर्ण जगभरात या कंपनीचा डंका वाजतो.
May 24, 2023, 12:27 PM ISTलहान मुलांमध्ये होणाऱ्या Galsua व्याधीकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका, पाहा त्यावरील घरगुती उपाय
Galsua Home Remedies: या संसर्गात प्रभावित व्यक्तीच्या कानाच्या खालील भाग सुजलेला दिसतो. ही सूज साधारण 7 ते 9 दिवस कायम राहते.
May 24, 2023, 07:51 AM IST
राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार, देशावर पावसाळी वारे घोंगावणार; पाहा हवामानाचा अंदाज
Maharashtra Weather : महाराष्ट्रातील बहुतांश भागांमधून अवकाळीनं काढता पाय घेतला असून, याच अवकाळीच्या मागोमाग आता मान्सून केव्हा येणार याची राज्यातील नागरिक आणि बळीराजाला प्रतीक्षा लागून राहिली आहे.
May 24, 2023, 06:55 AM IST'रोड हिप्नोटिझम'मुळं समृद्धी महामार्गावर अपघातांची साखळी थांबता थांबेना, जाणून घ्या याचा नेमका अर्थ
Mumbai-Nagpur Samruddhi Expressway : अपघात नेमका का होतो? या प्रश्नाची अनेक उत्तरं आहेत. पण, समृद्धी महामार्गावरील अपघातांमागे नेमकं काय कारण आहे हे आता काही अंशी स्पष्ट झालं आहे.
May 22, 2023, 10:28 AM IST
महाराष्ट्रात Monsoon चं आगमन नेमकं कधी? ऊन- पावसाची धरपकड सुरुच
Maharashtra Monsoon News : राज्याच्या बहुतांश भागांना मागील काही दिवसांपासून उष्णतेच्या झळा सोसाव्या लागतानाच आता नेमका मान्सून येणार कधी हाच प्रश्न बळीराजा आणि नागरिकांना पडू लागला आहे. याच धर्तीवर पाहूया हवामानाचा अंदाज...
May 22, 2023, 06:42 AM IST
Weather News : Maharashtra वर पावसाचे ढग आले खरे, पण रणरणत्या उन्हाला रोखणार कोण?
Maharashtra Weather News : तिथे अंदमानात मान्सून दाखल झालेला असतानाच राज्यात भल्या पहाटे ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. पण, दिवस पुढे सरकतो तसा उष्णतेचा दाह जीवाची काहिली करतो.
May 20, 2023, 06:52 AM IST
Monsoon आला रेssss! पुढील 24 तासांत अंदमानात बरसणार आणि पुढे....
Monsoon Update : भरपूर झाला उकाडा, आता पाऊस पडला पाहिजे, असं म्हणत सर्वसामान्य नागरिक आणि बळीराजा मान्सूनची चातकासारखी वाट पाहत आहेत. त्या सर्वांसाठी ही मोठी बातमी
May 19, 2023, 12:09 PM ISTWeather Forcast : सुट्टीच्या निमित्तानं घराबाहेर पडणार असाल तर होरपळाल; राज्यात चिंताजनक तापमानवाढ
Maharashtra Weather Updates : राज्यात अवकाळीनं काहीशी विश्रांती घेतल्यानंतर एकाएकी मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण पट्ट्यामध्ये तापमान वाढीची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळं घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचाच...
May 19, 2023, 06:49 AM IST
देशात पावसाळा, राज्यात उन्हाळा; मुंबईसाठी पुढील पाच दिवस धोक्याचे!
Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रातील हवामानाचं चित्र मात्र याहून पूर्ण विरुद्ध असल्याची माहिती समोर येत आहे.
May 18, 2023, 08:11 AM IST