फ्लॅट

विराट कोहली नाही खरेदी करणार ३४ कोटी रुपयांचा फ्लॅट

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली वरळीच्या ओंकार रिअल इस्टेटमधील नव्या घरात शिफ्ट होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याने २०१६मध्ये ओंकार रियल्टर्स अँड डेव्हलपर्सच्या रेसिडेंशियल प्रोजेक्ट ओंकार १९७३मध्ये ३४ कोटी रुपयांचा फ्लॅट घेतला होता. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, विराटची ही डील रद्द झालीये. विराट मुंबईत आता भाड्याच्या घरात राहतोय.

Mar 23, 2018, 03:52 PM IST

मुंबईमध्ये सगळ्यात महागडी घर विक्री

वाढत्या महागाईमुळे घर घेणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. 

Feb 22, 2018, 06:18 PM IST

मुंबई महानगर परिसरात 3.5 लाख फ्लॅट्स ग्राहकांच्या प्रतिक्षेत

बांधकाम व्यावसायिकांनी महारेराच्या दफ्तरी केलेल्या नोंदणीनुसार ऑगस्ट अखेरीस एकूण 6.7 लाख फ्लॅटचं बांधकाम सुरू होतं. 

Nov 26, 2017, 06:19 PM IST

मुंबई ३.५ लाखांपेक्षा जास्त घरे वापराविना, ग्राहक नसल्याने साचलेय धूळ

प्रत्येकालाच स्वतःचं घरं हवं असतं... पण गेल्या काही वर्षांत घरांच्या किंमती एवढ्या वाढल्यात की, घरं विकत घेणं परवडेनासं झालंय. त्यामुळंच मुंबई महानगर प्रदेशात तब्बल साडेतीन लाखांहून अधिक घरं ग्राहकांअभावी पडून आहेत. 

Nov 16, 2017, 05:45 PM IST

हा फ्लॅट बळकावल्याप्रकरणी इकबाल कासकरला अटक

दाऊदचा भाऊ इकबाल कासकर आणि त्याच्या तीन साथीदारांना ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली.

Sep 20, 2017, 06:24 PM IST

महारेराचा बडगा, बिल्डरकडून ग्राहकाला भरपाई

राज्यात महारेरा कायदा लागू झाल्यावर त्याचे फायदे दिसायला लागले आहेत.

Sep 6, 2017, 11:22 PM IST

चार फ्लॅटसहीत महेंद्रसिंग धोनी होणार मुंबईकर!

मुंबईकरांना आता महेंद्रसिंग धोनी बऱ्याचदा दिसणार आहे... कारण, धोनी आता मुंबईकर होतोय.

Jan 12, 2017, 12:44 PM IST

पुण्यात नवा फ्लॅट पाहताना १७ व्या मजल्यावरुन पडून महिलेचा मृत्यू

शहरात नवा फ्लॅट बघताना १७ व्या मजल्यावरुन पडून महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान,  शहरातील आतापर्यंतची सर्वात उंच ही इमारत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Jan 10, 2017, 08:33 PM IST

फ्लॅट किंवा जागा घेतांना या १० गोष्टी जाणून घ्या

घर खरेदी करण्याआधी प्रत्येकाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे. अनेकदा तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे यापासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या गोष्टी लक्षात घ्या.

Sep 15, 2016, 06:41 PM IST

सिंधूवर पैशांचा पाऊस, कोणी देणार गाडी तर कोणी फ्लॅट

पी.व्ही सिंधूने ऑलिम्पिकमध्ये रौप्स पदक जिंकल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडला. बॉलिवूडपासून, क्रिकेटर आणि नेत्यांनी देखील तिचं कौतूक केलं. यानंतर आता तिच्यावर बक्षीसांचा वर्षाव होण्यास सुरु झाला आहे.

Aug 20, 2016, 04:39 PM IST

'सलमाननं 10 कोटींचा फ्लॅट गिफ्ट दिला नाही'

नुकतंच लग्न झालेल्या बिपाशा बासूला सलमान खाननं 10 कोटी रुपयांचा फ्लॅट गिफ्ट दिल्याच्या चर्चा सुरु होत्या.

Jun 17, 2016, 04:22 PM IST

रणबीर कपूरनं घेतलं 35 कोटींचं घर

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरनं बांद्र्याच्या पाली हिल परिसरामध्ये घर विकत घेतलं आहे. या घरासाठी रणबीरनं तब्बल 35 कोटी रुपये मोजल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

May 15, 2016, 05:30 PM IST

सावधान! कमी किंमतीत घर घेण्याचं तुम्ही ही स्वप्न पाहाताय का ?

सध्या बांधकाम व्यवसायावर मंदीच सावट असून पुण्यामध्ये हजारो घरं पडून असल्याची चर्चा आहे. असं असताना कमी किंमतीतील छोट्या घरांना मोठी मागणी असल्याचं स्पष्ट झालंय. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेतर्गत पुण्यातील मेपल ग्रुपनं लॉंच केलेल्या 'आपलं घर' योजनेला इच्छुक ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. 

Apr 17, 2016, 02:23 PM IST