प्रशिक्षक

प्रशिक्षक निवडण्यासाठी सचिन, गांगुली आणि लक्ष्मणनं खरंच मानधन मागितलं?

भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक निवडण्यासाठी बीसीसीआयनं सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांच्या समितीची नियुक्ती केली होती. 

Jun 11, 2017, 06:12 PM IST

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी कोहलीची शास्त्रींना पसंती

चॅम्पियन्स ट्रॉफी संपण्याआधी टीम इंडियाला मुख्य प्रशिक्षक मिळेल. सध्याचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा कार्यकाल चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर संपतोय. त्यामुळे नव्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया वेस्ट इंडिजमध्ये वनडे सीरिजमध्ये खेळण्यास जाऊ शकते. 

Jun 8, 2017, 10:23 AM IST

भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी सहा जणांचे अर्ज

भारतीय क्रिकेट संघाचा कोच होण्यासाठी बीसीसीआयकडे सहा जणांनी अर्ज केले आहेत. 

Jun 6, 2017, 04:46 PM IST

प्रशिक्षकपदासाठी सेहवागचा बीसीसीआयकडे दोन ओळींचा अर्ज

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग निवृत्तीनंतर त्याच्या हटके ट्विट आणि कॉमेंट्रीमुळे कायमच चर्चेत असतो. 

Jun 6, 2017, 04:28 PM IST

आयपीएल की देश : राहुल द्रविड काय निवडणार?

भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड एका विचित्र पेचात अडकण्याची शक्यता आहे. ज्यात राहुलला आयपीएल अथवा देश या दोघांपैकी एकाची निवड करावी लागणार आहे. 

Mar 26, 2017, 08:59 PM IST

महेला जयवर्धनेची मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकपदी निवड

मुंबई इंडियन्स या आयपीएल टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी श्रीलंकेचा माजी खेळाडू महेला जयवर्धनेची निवड करण्यात आली आहे.

Nov 18, 2016, 11:20 PM IST

आशिष नेहराचा दिलदारपणा, बेघर प्रशिक्षकाला दिलं घर

भारताचा फास्ट बॉलर आशिष नेहराचा दिलदारपणा समोर आला आहे. आशिष नेहरानं बेघर होत असलेल्या त्याच्या प्रशिक्षकाला घर घेऊन दिलं आहे. 

Oct 29, 2016, 09:43 PM IST

गुरू गोपीचंद...भारतीय बॅडमिंटनचा द्रोणाचार्य

पुलेला गोपीचंद.... भारतीय बॅडमिंटनचा द्रोणाचार्य... सायना, सिंधू, श्रीकांत, कश्यप सारख्या हि-यांना पैलू पाडण्याचं काम त्यानं केलं.

Aug 20, 2016, 09:15 AM IST

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेची निवड करण्यात आली आहे. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळे आणि रवी शास्त्री यांच्यात चुरस होती. 

Jun 23, 2016, 06:17 PM IST

कोण होणार टीम इंडियाचा प्रशिक्षक?

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी स्पर्धाच सुरु असल्यासारखं चित्र आहे. या पदासाठी एकूण ५७ जणांनी अर्ज दाखल आहेत. या मध्ये माजी लेगस्पिनर अनिल कुंबळे, माजी संघ संचालक रवी शास्त्री, माजी क्रिकेटपटू संदीप पाटील, विक्रम राठोड. व्यंकटेश प्रसाद यासारख्या दिग्गज तसेच प्रवीण आमरे, बलविंदरसिंग संधू आणि हृषिकेश कानिटकर हेही उतरले आहेत. 

Jun 14, 2016, 06:20 PM IST

टीम इंडियाचा कोच होण्यासाठी 8 जणं उत्सुक

टीम इंडियाचा कोच होण्यासाठी आठ माजी क्रिकेटपटू उत्सुक आहेत. यासाठी त्यांनी बीसीसीआयलाही माहिती दिली आहे.

Jun 9, 2016, 09:31 PM IST

टीम इंडियाचा कोच होण्यासाठी रवी शास्त्रीचा अर्ज

टीम इंडियाचा कोच होण्यासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू रवी शास्त्रीनं बीसीसीआयकडे अर्ज केला आहे.

Jun 6, 2016, 08:54 PM IST

बीडच्या शेतकऱ्याचा मुलगा झाला टीम इंडियाचा कोच

संजय बांगर याची टीम इंडियाच्या झिम्बाब्वे दौऱ्याचा कोच म्हणून निवड करण्यात आली आहे.

May 30, 2016, 04:37 PM IST

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजय बांगर मुख्य कोच

भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर याची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

May 26, 2016, 09:50 PM IST