प्रशिक्षक

जिम्नॅस्टिकला नवी ओळख देणाऱ्या वर्षा उपाध्याय!

गेल्या काही वर्षांत जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकार भारतात रुजतोय. मुली या क्रीडा प्रकाराकडे करिअर म्हणून पाहायला लागल्यात. काही मुलींनी या क्षेत्रात दिमाखदार कामगिरी केलीय आणि आता एक पाऊल पुढे टाकत मुंबईतल्या काही मुली या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर पंचही झाल्यात.

Jan 9, 2018, 02:48 PM IST

जिम्नॅस्टिकला नवी ओळख देणाऱ्या वर्षा उपाध्याय!

जिम्नॅस्टिकला नवी ओळख देणाऱ्या वर्षा उपाध्याय!

Jan 9, 2018, 01:50 PM IST

आशिष नेहरा झाला या टीमचा प्रशिक्षक

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकताच निवृत्त झालेल्या आशिष नेहराला प्रशिक्षकपदाची जबाबदारी मिळाली आहे. 

Jan 2, 2018, 10:15 PM IST

रवी शास्त्रीचा ४ वर्ष जुन्या 'धोनी'च्या टीमवर निशाणा

भारतीय क्रिकेट टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री कॅप्टन विराट कोहली आणि त्याच्या टीमचं तोंड भरून कौतुक करत आहेत.

Dec 31, 2017, 04:32 PM IST

शेवटच्या मॅचआधी नेहराचा गुरू ग्रेगवर निशाणा

भारताचा फास्ट बॉलर आशिष नेहरा दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात होणाऱ्या मॅचनंतर निवृत्त होणार आहे.

Oct 30, 2017, 08:29 PM IST

कोहली-कुंबळे वादावर अखेर द्रविड बोलला

भारताचा कॅप्टन विराट कोहली आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यामध्ये झालेल्या वादावर अखेर राहुल द्रविड यानं मौन सोडलं आहे. 

Oct 29, 2017, 09:04 PM IST

'म्हणून भारतीय टीममध्ये कमबॅक झालं'

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा सहा विकेटनी शानदार विजय झाला.

Oct 26, 2017, 06:22 PM IST

हा भारतीय खेळाडू झाला बांग्लादेशचा कोच

भारताचा माजी क्रिकेटपटू सुनिल जोशीचीबांग्लादेशचा स्पिन बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती झाली आहे.

Aug 24, 2017, 05:52 PM IST

मिकी ऑथरनं शिव्या दिल्या, उमर अकमलचा आरोप

पाकिस्तान क्रिकेट टीमचा खेळाडू उमर अकमलनं प्रशिक्षक मिकी ऑथरवर गंभीर आरोप केले आहेत.

Aug 17, 2017, 04:53 PM IST

'कुंबळे-शास्त्री येत जात राहतील पण....'

टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. 

Jul 19, 2017, 03:51 PM IST

भरत अरुण टीम इंडियाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक

भरत अरुण टीम इंडियाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक

Jul 19, 2017, 03:31 PM IST

रवी शास्त्रींना मिळणार इतके मानधन

टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या वार्षिक मानधनाबाबत आता चर्चा सुरु झालीये. रिपोर्टनुसार, शास्त्री यांना प्रशिक्षकपदासाठी वार्षिक ७ ते साडेसात कोटी रुपये मानधन मिळू शकते. 

Jul 16, 2017, 07:07 PM IST

प्रशिक्षकपदी रवी शास्त्री, गांगुलीची भूमिका काय?

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीची निवड झाली आहे. 

Jul 12, 2017, 06:05 PM IST

हे तिघं असणार टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक

टीम इंडियाच्या प्रशिक्षकाबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. 

Jul 11, 2017, 10:45 PM IST

बीसीसीआयचा नवा गुगली, प्रशिक्षक निवडीबाबत संभ्रम

टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या नियुक्तीमध्ये नवा ट्विस्ट आला आहे. 

Jul 11, 2017, 06:18 PM IST