व्हिडिओ : सस्पेन्स थ्रिलर '१२३४' चा ट्रेलर प्रदर्शित!

मिलिंद कावडे दिग्दर्शित सस्पेन्स थ्रिलर '१२३४' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

Updated: Apr 2, 2016, 06:33 PM IST
व्हिडिओ : सस्पेन्स थ्रिलर '१२३४' चा ट्रेलर प्रदर्शित! title=

मुंबई : मिलिंद कावडे दिग्दर्शित सस्पेन्स थ्रिलर '१२३४' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

फुल्ल टू अॅक्शन ड्रामा असलेल्या या सिनेमात एकाच वेळी चार वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या चार घडना दिसतायत.

भुषण प्रधान, प्रिया मराठे, संजय नार्वेकर, विजय पाटकर, गणेश यादव, यतिन कार्येकर, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर, विजय कदम, अरुण कदम, अनिकेत केळकर, मृणालिनी जांभळे, विशाखा सुभेदार, तेजा देवकर, संजय मोने, विजया मौर्य, अभिजीत चव्हाण, किशोरी चौगुले, अंशुमन विचारे, जगन्नाथ निवांगुने, कमलेश सावंत, गुरु आनंद, प्रणव रावराणे अशी भलीमोठी स्टारकास्ट या सिनेमात दिसतेय.