पोलीस निलंबित

नागपुरात १५ कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी केले निलंबित

कामचोर पोलिसांना पोलीस आयुक्तांनी दणका दिला आहे.   

Oct 13, 2020, 09:05 AM IST

दहशतवादी कसाबला जिवंत पकडणाऱ्यापैकी एक पोलीस अधिकारी निलंबित

 कसाब याला जिवंत पकडणाऱ्या एका पोलीस अधिकाला निलंबित करण्यात आले आहे.  

Aug 10, 2019, 02:52 PM IST

नागपूर । आरोपींना मदत करणारे ८ पोलीस निलंबित

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 16, 2018, 06:30 PM IST

आरोपींना मदत करणारे ८ पोलीस कर्मचारी निलंबित

नागपूरमध्ये आरोपींना मदत करणा-या ८ पोलीस कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलंय. हे सर्व पोलीस कर्मचारी नागपूर पोलीस मुख्यालयातले आहेत. 

Feb 16, 2018, 04:35 PM IST

पोलीस दलातील लखोबा लोखंडे.... केली सात लग्नं

ही बातमी आहे डोबिंवलीच्या लखोबा लोखंडेची. या महाभागानं एक-दोन नव्हे, तर सात-सात बायकांशी लग्न केले.  विशेष म्हणजे त्याच्या एका पत्नीनंच त्याचे हे प्रताप उघड केलेत.. कोण आहे हा महाभाग, चला पाहूयात हा खास रिपोर्ट...

Jan 9, 2018, 05:58 PM IST

नेरुळ हत्या प्रकरणी दोन उपनिरीक्षकांना निलंबित, दोघे अटकेत

नवी मुंबईत अल्पवयीन मुलाला मारहाण करुन हत्या प्रकरणी नेरूळ पोलिस स्टेशनच्या दोन उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. 

Jul 21, 2016, 01:27 PM IST

मालवणीतील विषारी दारुचे ८२ बळी

मुंबईतील मालवणी येथील विषारी दारू प्राशन करणाऱ्यांचा बळींचा आकडा वाढतच आहे. शनिवारी या बळींची संख्या ८२ वर पोहोचली आहे.

Jun 20, 2015, 02:45 PM IST

उत्तर प्रदेश पोलिसाचा 'तमंचे पे डिस्को', बारबालावर उडवले पैसे!

 उत्तर प्रदेश पोलीस पुन्हा एकदा वादात सापडलीय. एका पोलीस शिपायानं एका जत्रेदरम्यान सुरू असलेल्या कार्यक्रमात जावून एका बारबालेला बंदुकीच्या धाकावर नाचवलं. 

Nov 12, 2014, 05:41 PM IST

रोहन गुच्छेत हत्याप्रकरण, दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन

कल्याणच्या रोहन गुच्छेत अपहरण आणि हत्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांना निलंबित करण्यात आलंय. तायडेंसह आणखी एका पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलंय.

May 4, 2014, 04:39 PM IST

फेसबुक पोस्टच्या वादात मुख्यमंत्र्यांचीही उडी...

पालघर फेसबूक प्रकरणात करण्यात आलेलं दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन योग्यच असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.

Nov 28, 2012, 03:43 PM IST