भारतीय बनावटीच्या पिनाक क्षेपणास्त्राची तिसरी चाचणीही यशस्वी
भारतीय बनावटीच्या पिनाक या अत्यंत महत्वाच्या लक्ष्यवेधी क्षेपणास्त्र प्रणालीची तिसरी चाचणीही यशस्वी झाली आहे.
Mar 12, 2019, 10:57 PM ISTपोखरण । पुलवामा हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई युद्धसरावाला सुरुवात
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई दलाने पोखरणमध्ये हवाई युद्धसरावाला सुरुवात केली आहे. ‘वायुशक्ती २०१९’ मध्ये १३० पेक्षा जास्त लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. या युद्धसरावात स्वदेशी सशास्त्रांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले.
Feb 17, 2019, 12:15 AM ISTराजस्थान । पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने दाखवली ‘वायुशक्ती’
भारतीय हवाई दलाचा जैसलमेरमध्ये सर्वात मोठा युद्धाभ्यास सुरु झाला आहे. सर्व प्रकारची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर सहभागी झाली आहेत. दिवसासह रात्रीही आयुधे आणि शस्त्रांची चाचणी घेण्यात आली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई दलाने पोखरणमध्ये हवाई युद्धसरावाला सुरुवात केली आहे. ‘वायुशक्ती २०१९’ मध्ये १३० पेक्षा जास्त लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. या युद्धसरावात स्वदेशी सशास्त्रांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले.
Feb 17, 2019, 12:00 AM ISTपुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने दाखवली ‘वायुशक्ती’
भारतीय हवाई दलाचा जैसलमेरमध्ये सर्वात मोठा युद्धअभ्यास सुरु झाला आहे.
Feb 16, 2019, 11:02 PM IST'मिसाईलमॅन'ला 'राष्ट्रपती' पदावर बसविण्यात होता वाजपेयींचा 'हात'
भारताचे दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी आपण राष्ट्रपती कसे झालो, याचा एक किस्सा सांगितला होता, तो एपीजे यांच्याच शब्दांत...
Aug 16, 2018, 09:58 AM ISTजॉन अब्राहमची बॉक्सऑफिसवर दमदार एन्ट्री ! पहिल्याच दिवशी कोटींची कमाई
परमाणु: द स्टोरी ऑफ पोखरण हा सिनेमा अनेक अडथळे पार करून अखेर 25 मे रोजी रिलिज झाला आहे.
May 26, 2018, 10:37 PM ISTऐतिहासिक घटना मोठ्या पडद्यावर... पाहा, 'परमाणू'चा ट्रेलर
उल्लेखनीय म्हणजे, 20 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारतानं पोखरणमध्ये पहिली अणुचाचणी घेतली
May 11, 2018, 08:42 PM ISTअणु ' शक्ती' प्रकटली: पोखरण -२ बाबत कुतुहल प्रेक्षकांचे उत्तरे डॉ. अनिल काकोडकरांची
पोखरण -२ ला २० वर्षे पुर्ण होत असतांना पोखरण अणु चाचण्यांबद्दल, त्यानंतर भारताने केलेल्या अणु संशोधन आणि अणु ऊर्जा क्षेत्रातील वाटचालीबद्दल डॉ अनिल काकोडकर काय भाष्य करतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
May 7, 2018, 08:50 AM ISTकशी झाली पोखरण अणु चाचणी? प्रत्यक्ष अनुभव कथन ऐकण्याची संधी
स्वात्तंत्र्यानंतर देशातील एक महत्त्वाची घटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोखरण-२ ला येत्या ११ मे रोजी २० वर्षे पुर्ण होत आहेत.
May 6, 2018, 08:49 PM ISTकशी झाली पोखरण अणु चाचणी? प्रत्यक्ष अनुभव कथन ऐकण्याची संधी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 6, 2018, 08:12 PM ISTठाणे: पोखरण रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2016, 01:05 PM ISTपोखरणला फायरिंग रेंजमध्ये दुर्घटना, मेजर ध्रुव यादव शहीद
पोखरण फायरिंग रेंजमध्ये मंगळवारी एक दुर्घटना घडली. या दुर्घटनेत भारतीय सैन्याचे मेजर ध्रुव यादव शहीद झाले आहेत. सांगण्यात येतंय की, टँक फायरिंग दरम्यान अपघातानं एका बॉम्बचा स्फोट झाल्यानं मेजर ध्रुव यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची 'कोर्ट ऑफ इनक्वायरी'चे आदेश दिले गेलेत.
Sep 23, 2015, 04:30 PM IST