पश्चिम महाराष्ट्रात पुराचा हाहाकार (फोटो)
कोल्हापूर, सांगली आणि सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. हजारो लोक या पुरात अडकले आहेत. त्यांना मदत मिळण्यास उशीर होत आहे.
Aug 8, 2019, 02:38 PM ISTकोल्हापूर, सांगली पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांकडून हवाई पाहणी
सांगली, सातारा आणि कोल्हापुरात महापुराने मोठे संकट कोसळले ओढवले आहे.
Aug 8, 2019, 02:12 PM ISTसांगलीत पुरात बोट उलडून ११ जण बुडाले, ९ जणांचे मृतदेह हाती
बचाव कार्य करणारी खासगी बोट बुडाली.
Aug 8, 2019, 01:24 PM ISTपुराचा फटका : कोकणात दुधाचा मोठा तुटवडा
पश्चिम महाराष्ट्रातील पूरजन्य परिस्थितीचा थेट परिणाम कोकणवर झाला आहे.
Aug 8, 2019, 12:47 PM ISTपुरात ३९० कैदी अडकलेत, एका कैद्याचा पळण्याचा प्रयत्न
सांगली जिल्ह्यात पुराने हाहाकार उडाला आहे.
Aug 8, 2019, 12:17 PM ISTविदर्भात संततधार पाऊस, नद्यांना पूर
सतत ४८ तासांपासून पावसाची जोरदार संततधार पाऊस सुरु आहे.
Aug 8, 2019, 11:11 AM ISTप्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला १० हजार रुपयांची प्राथमिक मदत
भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक मदत प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला सरकार देणार आहे.
Aug 8, 2019, 08:17 AM ISTएकीकडे पुरानं केलं हैराण दुसरीकडे दुष्काळाची भयाण चिंता
जायकवाडी धरण वगळता मराठवाड्यातील सर्वच धरणं पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत
Aug 7, 2019, 08:55 PM IST...म्हणून मुंबई-पुण्यात दुधाचा तुटवडा
कोल्हापुरात पंचगंगेला आलेल्या पुरामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर ६ फुटांहून अधिक पाणी
Aug 7, 2019, 08:14 PM ISTकोल्हापूर : कोल्हापुरात पुराचा हाहा:कार
कोल्हापूर : कोल्हापुरात पुराचा हाहा:कार
Aug 7, 2019, 04:25 PM IST