पूरग्रस्त भागात मदत कार्याला वेग, ठप्प असलेली वाहतूक सुरु
आता पूरग्रस्त भागात मदत कार्याला वेग आला आहे. बहुतेकजण आता मदत साहित्य आणि औषध वितरीत करण्यात गुंतले आहेत.
Aug 13, 2019, 10:16 AM ISTपश्चिम महाराष्ट्रातील पुरातील मृतांचा आकडा ४३ वर
पश्चिम महाराष्ट्रात पुराचा कहर पाहायला मिळाला.
Aug 13, 2019, 09:47 AM ISTपूरग्रस्तांना मदत करण्यासाठी रा. स्व. संघ जनकल्याण समितीचा पुढाकार
अकल्पित झालेली अतिवृष्टी आणि धरणांतून केलेला जलविसर्ग यांमुळे महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांमध्ये विक्राळ अशी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
Aug 12, 2019, 06:40 PM ISTआठवडाभर भावना आवरून स्वत:ला मदतकार्यात जुंपून घेतलेल्या जवानांनाही अश्रू अनावर
काही काही वेळा अबोल क्षणही खूप बोलून जातात
Aug 10, 2019, 05:45 PM ISTकोल्हापूर : या क्षणानं जवानांनाही अश्रू अनावर
कोल्हापूर : या क्षणानं जवानांनाही अश्रू अनावर
Aug 10, 2019, 05:00 PM ISTपूरग्रस्तांची दुर्दशा संपेना : एटीएम बंद, जीवनावश्यक गोष्टीही विकत घेणं परवडेना
महापुरामुळे नेटवर्क बंद असल्याने एटीएम बंद आहेत
Aug 10, 2019, 04:28 PM ISTसांगलवाडीत पूरग्रस्तांची घोषणाबाजी, मुख्यमंत्री माघारी
पूरग्रस्तांच्या घोषणाबाजी सुरु होताच मुख्यमंत्री माघारी परतले.
Aug 10, 2019, 03:39 PM ISTपूरग्रस्तांना शिर्डी साई संस्थानाचा मदतीचा हात, १० कोटींचा निधी
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे पुराराने हाहाकार माजला आहे.
Aug 10, 2019, 12:51 PM ISTपूरग्रस्तांसाठी शरद पवारांचे आवाहन, तासात एक कोटींचा निधी जमा
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे.
Aug 10, 2019, 12:05 PM ISTराज्य शासनाकडून पूरग्रस्तांना १५४ कोटींचा निधी, रोखीने मदत
पश्चिम महाराष्ट्रात पुराने हाहाकार माजवला आहे. अनेकांचे संसार वाहून गेलेत.
Aug 10, 2019, 11:16 AM ISTतुम्हीच सांगा, पाऊस पडल्यावर कुणी कधी रडतं का? पण...
तुम्हीच सांगा, पाऊस पडल्यावर कुणी कधी रडतं का? पण...
Aug 9, 2019, 09:55 PM ISTसांगली : जवानांची बोट उलटली, पण दैव बलवत्तर म्हणून...
सांगली : जवानांची बोट उलटली, पण दैव बलवत्तर म्हणून...
Aug 9, 2019, 09:40 PM ISTधुळे : पांझरा नदीला पूर, अक्कलपाडा धरणाचे सगळे दरवाजे उघडले
धुळे : पांझरा नदीला पूर, अक्कलपाडा धरणाचे सगळे दरवाजे उघडले
Aug 9, 2019, 09:20 PM IST