१० हजार जण सुरक्षित स्थळी - पंतप्रधान
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी मदतकार्यात जोरात सुरू असल्याची माहिती पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलीय. आतापर्यंत १० हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय.
Jun 19, 2013, 07:07 PM ISTउत्तराखंडमध्ये ठाण्यातील महिलेचा मृत्यू
उत्तराखंड राज्यात पुराचा महाप्रलय पाहायला मिळालाय. हजारो लोक बेपत्ता झाले आहेत. तर १३८च्या वर बळींचा आकडा पोहोचलाय. अनेक गावे उद्धवस्थ झाली आहेत. महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील एका महिलेचा उत्तराखंडमध्ये मृत्यू झाला आहे.
Jun 19, 2013, 05:29 PM ISTकेदारनाथ उद्ध्वस्त, पुरात हजारो बेपत्ता
गंगेच्या प्रकोपानं केदारनाथाचा संपूर्ण परिसर उध्वस्त केलाय. या प्रकोपापूर्वी केदारनाथचा परिसर घरं आणि दुकानांनी गजबजलेला होता. गंगेच्या प्रकोपानं मात्र हा सर्व परिसर जलमय झाला असून होत्याचं नव्हतं झालंय.
Jun 19, 2013, 01:55 PM ISTउत्तर भारत पाण्याखाली; ६० जण ठार
मान्सूनच्या पावसानं जोरदार धडक दिल्यानं उत्तर भारतातलं जनजीवन अक्षरश: कोलमडलंय. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पूराची परिस्थिती निर्माण झालीय.
Jun 18, 2013, 09:47 AM ISTपावसामुळे खोपोलीमध्ये पूरसदृश परिस्थिती
रायगड जिल्ह्यात खोपोली शहराला मुसळधार पावसाने झोडपल्याने अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं. सर्वच सखल भागात पाणी साचलंय. मुसळधार पावसामुळे एक घर पडलं तर जनजीवन विस्कळीत झालंय.
Jun 16, 2013, 11:10 PM ISTपूरग्रस्तांची सरकार दरबारी थट्टा
पूरग्रस्तांची सरकारनं थट्टा केल्याचं प्रकार वर्धा जिल्ह्यातल्या आर्वीमध्ये घडलाय. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं इथं पूरग्रस्तांना दिलेले धनादेश परत घेण्याची नामुष्की ओढवलीय.
Sep 9, 2012, 08:14 PM ISTप. बंगालमध्ये पुरात गेली बस वाहून
प. बंगालमध्ये बांकुरा जिल्ह्यातील झरगाम येथून दुर्गापूर येथे बस जात होती. भैरव बाकी नदी पार करीत असताना आलेल्या पुराच्या लोंढ्यात बस वाहून गेली.
Sep 6, 2012, 09:44 PM ISTरशियात पुराचा तडाखा, १५० जणांचा बळी
रशियात जोरदार पाऊस झाल्याने पुराने थैमान घातले. आतापर्यंत १५०लोकांचा बळी गेल्याचे वृत्त आहे. दक्षिण भागतील क्रेसनोडर भागात मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरामुळॆ अनेक जण वाहून गेलेत.या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
Jul 8, 2012, 08:21 PM ISTनेपाळमध्ये पूर... २६ जणांचा बळी
नेपाळमध्ये अन्नपूर्णा पर्वतरांगांवर झालेल्या हिमवादळामुळे सेती नदीला पूर आलेला आहे. या पूरात आत्तापर्यंत २६ जणांचा बळी गेलाय.
May 9, 2012, 06:13 PM IST