पूर

अमेरिकेला पुराचा वेढा, पावसाचे १५ बळी

अमेरिकेत सध्या मुसळधार पावसानंतर ओक्लाहोमा शहर पाण्यात बुडालंय. पुरानं हाहाकार माजवलाय. हा पाऊस आणि पुरामुळं ओक्लाहोमामध्ये १५ जणांचे बळी गेलेत.

May 29, 2015, 09:11 AM IST

जम्मू-काश्मीरमध्ये पूर - परिस्थिती

जम्मू-काश्मीरमध्ये पूर - परिस्थिती 

Apr 1, 2015, 05:25 PM IST

विटाळामुळे केदारनाथचा महाप्रलय !

 केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी अजब तर्क लढवला आहे. नास्तिकांनी मलविसजर्न करून परिसराचे पावित्र्य भंग करणो हेच केदारनाथ या हिंदूंच्या अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्रची गेल्या वर्षीच्या महाप्रलयात पार वाताहात होण्याचे मुख्य कारण आहे, असा अजब तर्क केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी लढविल्याने तज्ज्ञमंडळी चक्रावून गेली आहे.

Sep 18, 2014, 02:30 PM IST

काश्मीर पुरातील दीड लाख नागरिकांना वाचविण्यास यश

काश्मीर आणि जम्मूमध्ये मुसळधार कोसळलेल्या पावसाने पूर परिस्थितीने हाहाकार उडवला. पुरात अडकलेल्या अनेकांना बाहेर काढण्यात लष्कराने यश मिळविले. पुरात अडकलेल्यापैंकी 1.42 लाख नागरिकांचे जीव वाचविण्यात यश आले.

Sep 13, 2014, 09:26 PM IST

जम्मू-काश्मीर : सांगलीच्या ७१ कुटुंबांचा अजून संपर्क नाही

सांगलीतील २५० कारागीर जम्मू-काश्मीरच्या पुरात अडकले आहेत. हे कारागीर सोन्याच्या उद्योगात काम करतात, त्यांच्या  ७१  कुटुंबांचा  संपर्क  होत  नाहीय. 

Sep 11, 2014, 08:51 PM IST

भारतीय जवानांचे मिशन काश्मीर

भारतीय जवानांचे मिशन काश्मीर 

Sep 11, 2014, 08:51 PM IST

काश्मिरात महाप्रलय, जवानांची प्राणाची बाजी

जम्मू-काश्मीर खोऱ्यात धो धो पाऊस कोसळला आणि पुराचा महाप्रलय आला. काश्मीर खोऱ्यात २१ हजार सैनिक आपल्या प्राणाची बाजी लावून बचावकार्य करत आहेत.

 

Sep 10, 2014, 12:53 PM IST

काश्मीर खोऱ्यात २१ हजार सैनिकांची प्राणाची बाजी

धरती पर कही स्वर्ग है तो यही है। असं वर्णन असणारं काश्मीरखोरं. हे खोरं सध्या मात्र पाण्याखाली गेलं आहे. आता धडपड सुरू आहे ती लोकांना वाचवण्याची. आणि या संकटकाळी काश्मीरी जनतेसाठी कुणी धावून आलं असेल तर ते आपल्या देशाचे सैनिक. आज काश्मीर खोऱ्यात २१ हजार सैनिक आपल्या प्राणाची बाजी लावून बचावकार्य करत आहेत.

Sep 10, 2014, 12:24 PM IST