पूर

चेन्नईचा पूर : मानवी साखळीने त्याचा जीव वाचवला

चेन्नईत मानवी साखळीने एकाचा जीव वाचवण्यात यश आलं आहे, नदीच्या पुलावरून पाणी वाहत होतं.

Dec 6, 2015, 09:58 PM IST

चेन्नईचा पूर : हा व्हिडीओ विचलित करू शकतो

हा चेन्नईतील पुराचा व्हिडीओ आहे, हा व्हि़डीओ व्हॉटस अॅपवर व्हायरल झाला आहे.

Dec 6, 2015, 09:38 PM IST

चेन्नईचा पूर : नदीच्या पुलावरून पुरातून निघाली बस

चेन्नईचा पूर हा किती भीषण होता, यात लोकांचे काय हाल होत होते, हे आता वेगवेगळ्या व्हिडीओंमुळे समोर येत आहे. चेन्नई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये लोक जीव मुठीत घेऊन उभे होते. 

Dec 6, 2015, 05:38 PM IST

अकोल्यातील ४४ विद्यार्थी अडकलेत चेन्नईत

सहलीसाठी गेलेले ४४ शालेय विद्यार्थी चेन्नईत अडकून पडले आहेत. यात ४ शिक्षकांचाही समावेश आहे. दरम्यान, हे सर्व जण सुखरुप असल्याचे सांगण्यात येत आहे.

Dec 3, 2015, 10:59 PM IST

'ओला'ने टाकली चेन्नईच्या पुरात बचावासाठी होडी

टॅक्सी सेवा अॅप सर्व्हिस ओला कंपनीने दक्षिण भारतातील चेन्नई अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मोफत होडी सेवा सुरू केली आहे.

Nov 18, 2015, 09:39 PM IST

औरंगाबादच्या २५ गावांना पुराचा वेढा

औरंगाबादच्या २५ गावांना पुराचा वेढा

Sep 18, 2015, 06:04 PM IST

राज्यात पुरात चार जण वाहून गेलेत, चंद्रपूरमध्ये धरणाचे दरवाजे उघडले

राज्यात चांगला पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने चांगलेच झोडपून काढले. नाशिकमध्ये गादापात्रते पाणीवाढले. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी पाणी सोडण्याची गरज नाही. तर जळगावात पुरात चार जण वाहून गेलेत. चंद्रपूरमध्ये धरणाचे दरवाजे उघडावे लागेलत.

Sep 18, 2015, 04:00 PM IST

उत्तर भारतासह बंगाल, राजस्थानमध्ये पूर

उत्तर भारतासह बंगाल, राजस्थानमध्ये पूर

Aug 1, 2015, 10:43 AM IST

रायगडमध्ये पुराचा धोका, सावित्री-गांधीरीची धोक्याची पातळी

सावित्री आणि गांधारी या नद्यानी धोक्याची पातळी ओलांडली असून महाड़ शहरात पुराचे पाणी घुसले आहे. सुकट गल्ली, गांधारी नाका, दस्तुरी नाका, क्रांतीस्तंभ, भोई घाट परीसर पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, महाडनगर पालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Jun 24, 2015, 05:44 PM IST