पूर

नाशिकला पुरात कोणी ढकललं?

गोदावरी आणि नासर्डी नदीला येणाऱ्या सततच्या पुरामुळे शहरातील हजारो मालमत्तांचं नुकसान होतंय. होणारं नुकसान टाळण्यासाठी केंद्राच्या संस्थेनं नाशिक महापालिकेला सादर केलेला अहवाल धूळखात पडून आहे. या अहवालावर अंमलबजावणीच होत नसल्याने पुराचा तडाखा बसतोय. 

Oct 25, 2016, 09:05 PM IST

लातूर जिल्ह्यात पूरस्थिती कायम

जिल्ह्यातील मांजरा नदी काठच्या गावात अजूनही काही पूरस्थिती कायम आहे. 

Oct 4, 2016, 08:58 AM IST

मराठवाड्यात मुसळधार, अडकलेल्या 30 जणांना सोडवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन

मराठवाड्यात मुसळधार, अडकलेल्या 30 जणांना सोडवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन

Oct 1, 2016, 08:02 PM IST

मराठवाड्यात मुसळधार, अडकलेल्या 30 जणांना सोडवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन

रात्रीपासून बरसलेल्या पावसामुळे लातूर जिल्ह्यामधल्या बहुतांश भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे.

Oct 1, 2016, 06:15 PM IST

नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली

जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 96% पावसाची नोंद झाली आहे. सर्व धरणे भरली असून अनेक ओव्हरफ्लो झाली आहेत.

Sep 24, 2016, 05:35 PM IST

बीडमध्ये बिंदूसरा नदीला चार वर्षांनी पूर

बीडमध्ये बिंदूसरा नदीला चार वर्षांनी पूर 

Sep 23, 2016, 02:26 PM IST

नंदुरबार जिल्ह्यात रंगवली नदीला पूर

जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात आणि गुजरात राज्यातील डांग जंगलात मुसळधार पाऊस झाल्याने रंगवली नदीला पूर आला. नवापूर शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरात राज्यातील देवमोगरा रेल्वे फाटका जवळ पुराच्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. 

Sep 19, 2016, 06:53 PM IST

गडचिरोलीत जोरदार पाऊस, नद्या-नाल्यांना पूर

भामरागडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं चांगलच बस्तान बसवलय. संततधार पावसानं पर्लकोटा नदीला पूर आला असून भामरागडचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय. 

Sep 13, 2016, 06:39 PM IST

गोंदिया जिल्ह्याला पावसानं झोडपलं

गोंदिया जिल्ह्याला पावसानं झोडपलं

Sep 12, 2016, 08:30 PM IST

शिवराजसिंग चौहान यांना पोलिसांनी नेलं उचलून

उत्तर भारतामध्ये सध्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. मध्यप्रदेशमध्येही या पावसामुळे मोठं नुकसान केलं आहे.

Aug 21, 2016, 09:21 PM IST