पुरानं ग्रासलेल्या जम्मू-काश्मीरवर आता गोळ्यांचा पाऊस

Oct 08, 2014, 13:37 PM IST
1/8

पाहा भींतींवर कशा खुणा झाल्या गोळीबाराच्या...

2/8

गोळीबारात दुकानांवर असा गोळीबार झाला... एक गावकरी सीमाभागाजवळून जात असतांना...

3/8

जम्मूपासून ३५ किलोमीटरवरील रणबीर सिंह पुरा इथल्या फ्लोरा गावात हा चिमुकला असा भींतीचा आधार घेऊन लपलाय.

4/8

झोपलेल्या नागरिकांचा गोळीबारात मृत्यू झाला, कोणी जखमी झालं... रक्तानं माखलेलं त्यांचं अंथरूण... 

5/8

गोळीबारापासून वाचण्यासाठी सीमाभागातील गावकऱ्यांनी अशाप्रकारे ट्रॅक्टरचा आधार घेतला...

6/8

अरनिया सेक्टरमधील गावात पाहा अशाप्रकारे झालाय गोळीबार

7/8

गोळीबारात जखमी झालेल्या नागरिकांवर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू... 

8/8

भारत-पाकिस्तान सीमेवरील अरनिया सेक्टरमधील माशा दा कोठे गावात गोळीबारात मृत्यू झालेल्या राजेश कुमार यांचे नातेवाईक आक्रोश करतांना... 