चेन्नईचा पूर : मानवी साखळीने त्याचा जीव वाचवला

चेन्नईत मानवी साखळीने एकाचा जीव वाचवण्यात यश आलं आहे, नदीच्या पुलावरून पाणी वाहत होतं.

Updated: Dec 6, 2015, 09:58 PM IST

चेन्नई : चेन्नईत मानवी साखळीने एकाचा जीव वाचवण्यात यश आलं आहे, नदीच्या पुलावरून पाणी वाहत होतं, यावरून जाणारा बाईकस्वार हा पुलावरून पुराच्या पाण्यातून नदी पार करतांना खाली पडला. मात्र त्याला एकाने आधार दिला.

आधार देणारा इसमही पाण्याचा जोर जास्त असल्याने पुरात ओढला जात होता, मात्र यानंतर स्थानिकांनी एकमेकांना हात देऊन साखळी तयार केल्याने, त्याचा जीव वाचला, हा थरार या व्हिडीओत दिसून आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.