निम्मा देश पाण्याखाली, बळींची संख्या ७३ वर
सध्या निम्मा देश पाण्याखाली गेलेला दिसतोय. देशाच्या बहुतांशी भागात वरुणराजानं जोरदार कमबॅक केलं असून ईशान्य भारतात पूराचा हाहाकार पाहायला मिळतोय.
Jul 20, 2017, 10:03 AM ISTरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, संगमेश्वर-चिपळुणात पूर परिस्थिती
सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले. मध्यरात्री थोडीशी उसंत घेतलेल्या पावसानं सकाळपासून पुन्हा धुवॉधार बॅटिंग सुरु केलीय. रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे.
Jul 19, 2017, 09:41 PM ISTगुजरातमध्ये पावसामुळे पूरपरिस्थिती
गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूराचा हाहाकार पाहायला मिळतोय. आज झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालीय.
Jul 15, 2017, 10:02 PM ISTनाशकात पावसाचा जोर कमी, गोदावरीचे पाणी ओसरतेय
शहर परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या दमदार पावसाचा जोर काहीसा कमी झालाय. पाऊस कमी झाल्याने गोदावरीच्या पात्रातील पाणी ओसरायला सुरवात झालीय.
Jul 15, 2017, 09:27 AM ISTपुरात बळी पडलेल्यांचा आकडा ८० वर
नागालँडमध्येही अतिवृष्टीमुळे पूरस्थिती आहे. दिमापूर जिल्ह्यात झुबझा नदीला पूर आलाय. यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय.
Jul 14, 2017, 03:55 PM ISTनाशिकमध्ये मुसळधार पाऊस, गोदावरीला पूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2017, 03:13 PM ISTनाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गोदावरीला पूर
नाशकात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय. गुरुवारी रात्रीपासून संततधार पाऊस कोसळत आहे.
Jul 14, 2017, 10:59 AM ISTईशान्य भारतात जलप्रलय, ८० जणांचा मृत्यू
ईशान्य भारतात आलेल्या पुरात बळी पडलेल्यांचा आकडा ८० वर गेलाय.
Jul 13, 2017, 08:05 PM ISTआसाम पुराच्या पाण्यात, १७ लाख नागरिक बाधित
आसामधली ब्रह्मपुत्रा नदीची पूरस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे. दिवसभरात पुराच्या पाण्यात आणखी ५ जणं वाहून गेले.
Jul 13, 2017, 08:48 AM ISTईशान्य भारतात पावसाचा धुमाकूळ, 'काझीरंगा'त जनावरांची पळापळ
गेल्या चार दिवसांपासून ईशान्य भारतात मुसळधार पाऊस आणि पूरानं धुमाकूळ घातलाय.
Jul 12, 2017, 08:55 PM ISTआसाममध्ये २६ जिल्ह्यांत भीषण पूरस्थिती
आसाममध्ये २६ जिल्ह्यांत भीषण पूरस्थिती
Jul 12, 2017, 06:00 PM ISTराजस्थानमध्ये पावसाचा कहर, पुराची स्थिती
राजस्थानमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये तर पुराचं थैमान पाहायला मिळतं आहे. पुराची काही ठिकाणी स्थिती समोर आली आहे. पुराच्या पाण्यानं हाहाकार माजवला आहे.
Jul 2, 2017, 10:53 AM ISTपुराच्या पाण्यात वाहून गेली कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2017, 09:18 PM ISTश्रीलंकेत पूरात ९१ जणांचा मृत्यू, भारताचा मदतीचा हात
मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेला पूर यामुळे झालेल्या भूस्खलनामुळे श्रीलंकेत ९१ जणांचा मृत्यू झालाय. तर ११० हून अधिक जण बेपत्ता झालेत.
May 27, 2017, 10:10 AM ISTश्रीनगर येथे पावसामुळे पूरस्थिती, बारामुल्लात जोरदार बर्फवृष्टी
श्रीनगरमध्ये अवकाळी पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झालेत. तर दुसरीकडे बारामुल्लामध्ये जोरदार बर्फवृष्टी झालेय.
Apr 6, 2017, 05:58 PM IST