चेन्नईचा पूर : नदीच्या पुलावरून पुरातून निघाली बस

चेन्नईचा पूर हा किती भीषण होता, यात लोकांचे काय हाल होत होते, हे आता वेगवेगळ्या व्हिडीओंमुळे समोर येत आहे. चेन्नई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये लोक जीव मुठीत घेऊन उभे होते. 

Updated: Dec 6, 2015, 05:42 PM IST
चेन्नईचा पूर : नदीच्या पुलावरून पुरातून निघाली बस title=

चेन्नई : चेन्नईचा पूर हा किती भीषण होता, यात लोकांचे काय हाल होत होते, हे आता वेगवेगळ्या व्हिडीओंमुळे समोर येत आहे. चेन्नई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये लोक जीव मुठीत घेऊन उभे होते. 

(व्हि़डीओ बातमीच्या सर्वात खाली पाहा)

या व्हिडीओंमध्ये एक भीषण व्हिडीओ समोर आला आहे. डोक्यापर्यंत पाण्याची पातळी असतांना माणसांनी खच्चून भरलेली एक बस नदीच्या पुराच्या पाण्यातून रस्ता काढत होती, यानंतर काय झालं ते तुम्हीच पाहा.....

पाहा या बसला पाण्यातून रस्ता काढता आला का?

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.