भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांनी पालखीपासून लांबच राहावं, पोलिसांची नोटीस
दिंड्यांची शिस्त न मोडता तसेच पालखी सोहळ्यात विलंब होणार नाही याची काळजी घेत शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकतात
Jun 26, 2019, 02:41 PM ISTतुकोबा-ज्ञानोबांच्या पालख्या आज पुण्यात, दोन दिवसांचा मुक्काम
प्रथेप्रमाणे पुणे-मुंबई रस्त्यावरील कमलनयन बजाज उद्यान इथं दोन्ही पालख्यांचे स्वागत करण्यात येणार आहे
Jun 26, 2019, 09:26 AM ISTविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे पुण्यात मोठे फेरबदल
पुण्यात शिवसेनेनं पक्षांतर्गत धुसफुशीच्या पार्श्वभूमीवर बायपास सर्जरीला सुरूवात केली आहे.
Jun 25, 2019, 07:38 PM ISTज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक पद्मश्री मोहन रानडे यांचे पुणे येथे निधन
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि गोवा मुक्ती मोर्चाचे सेनानी पद्मश्री मोहन रानडे यांचे आज पुणे येथे निधन झाले.
Jun 25, 2019, 11:23 AM ISTपुणे । वादातून शेतात थेट सैन्य घुसवले, ३० ते ४० आर्मी जवानांवर गुन्हा
जमिनीच्या वादातून शेतात थेट सैन्य घुसवण्याचा प्रकार भारतीय लष्कराच्या एका कर्नलने केला आहे. हा प्रकार करणाऱ्या कर्नल केदार गायकवाड यांच्यासह ३० ते ४० आर्मी जवानांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पु्णे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या शेत जमिनीचा हा वाद आहे.
Jun 25, 2019, 10:50 AM ISTपुणे । निर्मल हरितवारी उपक्रम, मुख्यमंत्री यांचे भाषण
पुणे विद्यापीठ आणि एनएसएस वारीच्या महासंकल्प अभियानाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, भाषणादरम्यान तरुणाचा व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न, आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ फलक झळकावले.
Jun 23, 2019, 02:25 PM ISTपुणे | पार्किंगच्या वादातून चार जणांवर २५ ते ३० गुडांचा सशस्त्र हल्ला
पुणे | पार्किंगच्या वादातून चार जणांवर २५ ते ३० गुडांचा सशस्त्र हल्ला
Jun 21, 2019, 08:30 PM ISTपुण्यात पार्किंगच्या वादातून चार जणांवर २५ ते ३० गुडांचा सशस्त्र हल्ला
पार्किंगच्या वादातून चार जणांना जबर मारहाण
Jun 21, 2019, 08:29 PM ISTपुणे । पालिकेचा निर्णय वादात, माजी नगरसवेकांच्या कुटुंबीयांवरही मोफत उपचार
पुण्यात माजी नगरसवेकांच्या कुटुंबीयांवरही मोफत उपचार करण्याचा पालिकेचा निर्णय वादात सापडला आहे.
Jun 20, 2019, 01:35 PM ISTआग लागली अन् गायीने हंबरडा फोडला, अन्यथा झोपेत गाव बेचिराख झालं असतं!
गायीच्या हंबरण्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
Jun 20, 2019, 12:55 PM ISTपुणे : बनावट शिक्यांद्वारे मुद्रांक काळाबाजार, तिघांना अटक
पुणे : बनावट शिक्यांद्वारे मुद्रांक काळाबाजार, तिघांना अटक
Jun 20, 2019, 12:20 PM ISTपुण्यातल्या हेल्मेटसक्तीवरुन दिवसभर गोंधळ... हेल्मेटसक्ती आहे पण...
पुण्यात हेल्मेटसक्ती आहे की नाही, यावरुन दिवसभर बराच गदारोळ आणि गोंधळ झाला.
Jun 18, 2019, 09:59 PM ISTपुण्यातल्या हेल्मेटसक्तीवरुन दिवसभर गोंधळ... हेल्मेटसक्ती आहे पण...
पुण्यातल्या हेल्मेटसक्तीवरुन दिवसभर गोंधळ... हेल्मेटसक्ती आहे पण...
Jun 18, 2019, 09:45 PM ISTपुणे । मुलांना संख्या उच्चारणे सोपे व्हावे म्हणून बदल - नारळीकर
बालभारतीकडून दुसरीच्या गणित अभ्यासक्रमात अजब बदल करण्यात आला आहे. मुलांना संख्या उच्चारणे सोपे व्हावे म्हणून बदल सूचविण्यात आल्याचे मंगला नारळीकर यांनी सांगितले.
Jun 18, 2019, 08:55 AM IST