पुण्यात चित्रपटगृहांमध्ये खराब दर्जाचे समोसे; उत्पादन बंद करण्याचे आदेश
चित्रपटगृहांमध्ये अत्यंत गलिच्छ ठिकाणहून सामोसे येत असल्याचे उघड...
Jun 9, 2019, 06:26 PM ISTपुणे : म्हाडामुळे ४७५६ जणांचं घराचं स्वप्न पूर्ण
पुणे : म्हाडामुळे ४७५६ जणांचं घराचं स्वप्न पूर्ण
Jun 8, 2019, 01:45 PM ISTपुण्यातील म्हाडाच्या ४ हजार ७५६ घरांसाठी सोडत, अनेकांचं स्वप्न झालं पूर्ण
पुण्यात म्हाडाच्या घरांसाठी आज सोडत काढण्यात आली.
Jun 7, 2019, 07:22 PM ISTमुंबई | चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री
मुंबई | चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री
Mumbai CM Devendra Fadnavis On Chandrakant Patil As New Gurdian Minister Of Pune
आश्चर्य ! साप-उंदराची दोस्ती, पाठीवर घेऊन फिरवणारा साप
साप आणि उंदराची ही अनोखी दोस्ती.
Jun 6, 2019, 10:34 PM ISTआतापासूनच घरोघरी जा, जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवा - शरद पवार
'जनसंपर्क कसा करायचा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांकडून शिकायला हवे. त्यांच्यासारखी चिकाटी हवी,' असा सल्लाही शरद पवार यांनी दिला.
Jun 6, 2019, 06:35 PM ISTपुणे, राजगुरुनगर | सांडपाण्यामुळे भीमा नदीला जलपर्णीचा विळखा
पुणे, राजगुरुनगर | सांडपाण्यामुळे भीमा नदीला जलपर्णीचा विळखा
Pune Rajgurunagar Citizen Clean River On Eve Of World Environment Day
पुण्यातला 'दृश्यम'... पोलीस ठाण्यात आढळला १७ वर्षांपूर्वीचा मानवी सांगाडा!
कुणाचा होता हा सांगाडा? कसा आला तो पोलीस स्टेशनमध्ये?
Jun 6, 2019, 11:52 AM ISTपुणे | तब्बल १७ वर्ष पोलीस ठाण्यात सांगडा
पुणे | तब्बल १७ वर्ष पोलीस ठाण्यात सांगडा
PUNE POLICE FOUND SKELETON
पुणे । कोंबडा आरवला नी झोपमोड झाली, पोलिसात तक्रार
कोंबडा आरवला नी झोपमोड झाली, पुण्यात पोलिसात तक्रार
Jun 3, 2019, 12:05 AM ISTपुणे । पुरंदरेंच्या पाठिशी उदयनराजे । केली शिवसृष्टीची पाहणी
पुण्यात शिवसृष्टी उभी राहत आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पनेतून ही शिवसृष्टी आकार घेत आहे. आज साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पाहणी केली. आपण पुरंदरेंच्या पाठिशी, असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.
Jun 2, 2019, 10:55 PM ISTपुण्यातील हॉटेलमध्ये बिर्याणीत सापडल्या अळ्या
बिर्याणी हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकाला चक्क बिर्याणीत अळ्या सापडल्या.
Jun 2, 2019, 10:05 PM ISTपुणे । हॉटेलमधील बिर्याणीत सापडल्या अळ्या
सदाशिव पेठेतील बिर्याणीसाठी प्रसिध्द असलेल्या ‘एसपी’ज बिर्याणी हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकाला चक्क बिर्याणीत अळ्या सापडल्या. याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल होत आहे. दुपारी एका ग्राहकाच्या ताटात अळी आढळून आली. ही बाब त्याने तिथल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. त्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. या घटनेमुळे पुणेकर खवैय्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, हे आपल्या विरोधात षड्यंत्र असल्याचा दावा हॉटेलतर्फे करण्यात आला आहे.
Jun 2, 2019, 10:05 PM IST