मंत्रीमंडळ विस्तारात पुण्याच्या हाती भोपळा
पुणे शहराला राज्याच्या मंत्रिमंडळात पुरतं डावल्यण्यात आलं आहे.
Jun 17, 2019, 08:31 PM ISTपुणे | थकीत एफआरपीसाठी पुण्यात आंदोलन
पुणे | थकीत एफआरपीसाठी पुण्यात आंदोलन
Pune MLA Bachchu Kadu Protest Aggitation For Pending FRP Price At Sugar Commissioner Office
सातही जन्मी हीच पत्नी मिळो; सत्यवानांची वटपौर्णिमा
पुरुषांचेही वटपौर्णिमेचे व्रत
Jun 16, 2019, 07:13 PM ISTपुण्यात भावा-बहीणीचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
पुण्याच्या आंबेगावमधील घटना
Jun 15, 2019, 06:05 PM ISTपुण्याला दहशतवाद्यांचा धोका?, पोलिसांनी काढलेल्या परिपत्रकामुळे चिंता
पुण्याला दहशतवाद्यांचा धोका नसल्याचंही पोलिसांनी म्हटले आहे.
Jun 14, 2019, 07:46 PM ISTपुणे : हेल्मेटसक्तीत ४५ कोटींचा दंड वसूल
पुणे : हेल्मेटसक्तीत ४५ कोटींचा दंड वसूल
Jun 13, 2019, 12:40 PM ISTपिंपरी चिंचवड : पुण्याचा कचरा पिंपरीमध्ये?
पिंपरी चिंचवड : पुण्याचा कचरा पिंपरीमध्ये?
Jun 13, 2019, 12:35 PM IST१ कोटी २६ हजार रूपयांच्या त्या जुन्या नोटा पुण्यातील कोणत्या बिल्डरच्या?
पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलिसांनी कवठे येमाई इथे मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १ कोटी २६ हजारांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत
Jun 12, 2019, 07:00 PM ISTपुण्यात हेल्मेटसक्तीचे १५० दिवस, ४५ कोटींचा दंड वसूल
पुण्यात एक जानेवारीपासून हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली.
Jun 12, 2019, 06:55 PM IST१.२६ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त, पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा हात
एक कार संशयास्पद दिसून आली. पोलिसांनी कारची झडती घेतली. यावेळी कारमध्ये एक कोटी २६ हजार रुपयांच्या जुन्या नोटा आढळून आल्यात.
Jun 12, 2019, 06:40 PM ISTबारामतीचे पाणी दुसरीकडे वळवले, राज्य सरकारचा पवारांना जोरदार धक्का
नीरा देवघर धरणाचे बारामतीकडे जाणारे पाणी माढ्याकडे वळवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
Jun 12, 2019, 05:10 PM ISTपुण्यात बाटली बंद पाण्यात शेवाळ, कंपनीवर छापा
पुण्यात बाटली बंद पाण्यात शेवाळ, कंपनीवर छापा
Jun 11, 2019, 11:55 PM ISTपुणे । बाटली बंद पाण्यात शेवाळ, कंपनीवर छापा
पुण्यात विक्री करण्यात येणाऱ्या बाटली बंद पाण्यात चक्क शेवाळ सापडले. तसेच काही बाटल्यांत हिरवे पाणी आढळून आले. पैसे देवूनही असे पाणी मिळत असल्याने ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच बाटली बंद पाण्यात शेवाळ आणि हिरवे पाणी आढळल्याचे वृत्त 'झी २४ तास'ने दाखवले. या संदर्भातील बातमी सोमवारी प्रसारित केली होती. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या अन्न व औषध प्रशासनाने संबंधित कंपनीवर आज छापा टाकला आहे.
Jun 11, 2019, 11:05 PM ISTपुण्यात बाटली बंद पाण्यात शेवाळ, कंपनीवर छापा
पुणे येथे विक्री करण्यात येणाऱ्या बाटली बंद पाण्यात चक्क शेवाळ सापडले.
Jun 11, 2019, 09:50 PM ISTराज्यातील काही भागांत पावसाची जोरदार हजेरी, ओतूरमध्ये दोन चिमुरड्यांचा मृत्यू
नागरिकांना काहीसा दिलासा, पण....
Jun 11, 2019, 08:31 AM IST