पुणे । कार - ट्रकच्या भीषण अपघातात ९ विद्यार्थी जागीच ठार
पुणे-सोलापूर महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघातात ९ विद्यार्थी जागीच ठार झालेत. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना गाडीत बाहेर काढणे अवघड झाले होते. हे सर्व विद्यार्थी यवतचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जण महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. काल सकाळी सर्व यवत येथून रायगडला फिरण्यास गेले होते. ते घरी परतत होते. त्यावेळी हा भीषण अपघात झाला.
Jul 20, 2019, 01:25 PM ISTकार - ट्रकच्या भीषण अपघातात ९ विद्यार्थी जागीच ठार
पुणे-सोलापूर महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघातात ९ विद्यार्थी जागीच ठार झालेत.
Jul 20, 2019, 09:39 AM ISTराज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, वीज पडून ५ जणांचा मृत्यू
राज्यात काल विजांच्या कडकडाटासह पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली.
Jul 20, 2019, 08:28 AM ISTफ्लॅटच्या किंमतीत बंगल्याचं स्वप्न... स्वप्नचं राहिलं!
आपल्या घरासाठी गुंतवणूक केलेले नागरिक मात्र पेचात सापडलेत
Jul 19, 2019, 09:38 PM ISTपुणे | गेममध्ये पराभवामुळे तरुणाची आत्महत्या
पुणे | गेममध्ये पराभवामुळे तरुणाची आत्महत्या
Jul 19, 2019, 07:15 PM ISTपुण्यात जेव्हा रेल्वेचं इंजिन रस्त्यावर येतं
पुण्यात चक्क रेल्वेचं इंजिन रस्त्यावर आलं.
Jul 18, 2019, 06:53 PM ISTपुण्याच्या आदर्श सुरक्षा रक्षकावर उपासमारीची वेळ
चंद्रकांत गायकवाड यांच्यावर एका अपघातानंतर उपासमारीची वेळ आली आहे.
Jul 18, 2019, 04:23 PM ISTभाजप सरकार एक्सप्रेस-वे टोलमुक्त करणार का?
आयआरबीकडे एक्स्प्रेस वे आणि जुन्या मुंबई - पुणे हायवेच्या टोल वसुलीचं काम आहे
Jul 17, 2019, 11:25 PM ISTमहाराष्ट्राचा नवा 'गोल्डन मॅन' पाहिलात का?
२७ वर्षीय अवलिया प्रशांत सपकाळ स्वतःला संगीतकार बप्पी लाहिरी यांचा फॅन असल्याचं सांगतो
Jul 17, 2019, 05:10 PM ISTपुणे : महाराष्ट्राला सापडला नवा 'गोल्ड मॅन'
पुणे : महाराष्ट्राला सापडला नवा 'गोल्ड मॅन'
Jul 17, 2019, 05:10 PM ISTपुणे | दागिन्यांसाठी फेसबुक फ्रेंडकडून महिलेची हत्या
पुणे | दागिन्यांसाठी फेसबुक फ्रेंडकडून महिलेची हत्या
Jul 15, 2019, 09:55 PM ISTधक्कादायक ! पुण्यात फेसबुक फ्रेंडने केली महिलेची हत्या
पुण्यातला धक्कादायक प्रकार आला समोर
Jul 15, 2019, 08:33 PM ISTपुण्यातली एमआयटी शाळा सीबीएसई बोर्डाशी संलग्न करण्याची तयारी, पालकांचा विरोध
केवळ फी वाढविण्यासाठी हा घाट घातला असल्याचा पालकांचा आरोप आहे.
Jul 11, 2019, 08:40 PM ISTपार्थ पवारांच्या गाडी चालकाचं अपहरण, बेशुद्धावस्थेत रस्त्यावर फेकलं
पार्थ पवार यांचे गाडी चालक मनोज ज्योतीराम सातपुते यांना मारहाण करण्यात आली आहे.
Jul 11, 2019, 08:07 PM IST