कोंढवा दुर्घटनेची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
कोंढवा या ठिकाणी भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुख्यमंत्री यांनी सखोल चौकशीचे आदेश दिलेत.
Jun 29, 2019, 03:47 PM ISTकोंढवा दुर्घटनेतून वाचलेल्या मजुराकडून आपबीती
कोंढवा दुर्घटनेतून बचावलेल्या एक मजुराने आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाचा अनुभव कथन केला.
Jun 29, 2019, 03:33 PM ISTपुणे । कोंढवा दुर्घटनेत संपूर्ण शर्मा कुटुंबीयांचा अंत
कोंढवा भागात भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू झाला. पहाटे दोनच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून मदतकार्य सुरूय. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. पुण्यातल्या बडा तालाब मस्जिद भागात आल्कन स्टायलस सोसायटीच्या संरक्षक भिंतीला लागून मजुरांनी झोपड्या उभारल्या होत्या.
Jun 29, 2019, 02:00 PM ISTपुणे । कोंढवा दुर्घटनेत एक मजूर बचावला, मजूराने ऐकवली आपबीती
कोंढवा भागात भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू झाला. पहाटे दोनच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून मदतकार्य सुरूय. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत करण्यात येणार आहे.
Jun 29, 2019, 01:55 PM ISTपुणे । कोंढवा दुर्घटना : स्थानिकांचा प्रतिक्रिया
कोंढवा भागात भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू झाला. पहाटे दोनच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून मदतकार्य सुरूय. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत करण्यात येणार आहे.
Jun 29, 2019, 01:50 PM ISTमुंबई । कोंढवा दुर्घटना , मुख्यमंत्र्यांचे चौकशी करण्याचे आदेश
कोंढवा भागात भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू झाला. पहाटे दोनच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून मदतकार्य सुरूय. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत करण्यात येणार आहे.
Jun 29, 2019, 01:40 PM ISTपुणे । कोंढवा भागात भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू
कोंढवा भागात भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू झाला. पहाटे दोनच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून मदतकार्य सुरूय. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. पुण्यातल्या बडा तालाब मस्जिद भागात आल्कन स्टायलस सोसायटीच्या संरक्षक भिंतीला लागून मजुरांनी झोपड्या उभारल्या होत्या.
Jun 29, 2019, 01:35 PM ISTकोंढवा दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत
कोंढवा भागात भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू झाला. तसेच मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत करण्यात येणार आहे.
Jun 29, 2019, 01:22 PM ISTपहिल्या पावसाचा दणका, राज्यात अनेक ठिकाणी पडझड
मुंबईत पाऊस कोसळत आहे. तसेच अनेक ठिकाणी पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत. मुंबईत पहिल्याच पावसाने तीन जणांचे बळी घेतले. तर पुण्यात १७ जणांचा मृत्यू झाला.
Jun 29, 2019, 12:39 PM ISTपुण्यात भिंत कोसळून १५ मजुरांचा मृत्यू
कोंढव्यात भिंत कोसळून १५ मजुरांचा जागीच मृत्यू झाला.
Jun 29, 2019, 07:51 AM ISTपुणे । तुकोबांची पालखी लोणीकाळभोरकडे मार्गस्थ
तुकोबांची पालखी लोणीकाळभोरकडे मार्गस्थ
Jun 28, 2019, 03:10 PM ISTजुन्नर । इंग्रजी शाळेतील विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत
जुन्नर य़ेथे पालकांनी चक्क आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून काढून मराठी माध्यमाच्या शाळेत दाखल केले आहे. इंग्रजी शाळेतील विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिकत आहेत. मराठी शाळा आता डिजिटल होत आहेत. मुलांना मराठी शाळेत गोडी लागत आहे.
Jun 27, 2019, 12:30 PM ISTभोर, पुणे । डोंगर कपाऱ्यातून निघाली दिंडी
भोर, पुणे । डोंगर कपाऱ्यातून निघाली दिंडी
Jun 27, 2019, 12:20 PM IST