पहिल्या पावसाचा दणका, राज्यात अनेक ठिकाणी पडझड

मुंबईत पाऊस कोसळत आहे. तसेच अनेक ठिकाणी पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत. मुंबईत पहिल्याच पावसाने तीन जणांचे बळी घेतले. तर पुण्यात १७ जणांचा मृत्यू झाला.

| Jun 29, 2019, 12:44 PM IST

मुंबईत पाऊस कोसळत आहे. तसेच अनेक ठिकाणी पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत. मुंबईत पहिल्याच पावसाने तीन जणांचे बळी घेतले. तर पुण्यात १७ जणांचा मृत्यू झाला.

1/13

मुंबईत जोरदार पाऊस  कोसळत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी पाहायला मिळली.

2/13

मुंबईत  पाऊस  कोसळत आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. 

3/13

मुंबईत  पाऊस  कोसळत आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. 

4/13

 पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरात इमारतीची संरक्षक भिंत कोसळून १७ मजुरांचा मृत्यू झाला.  

5/13

पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरात इमारतीची संरक्षक भिंत कोसळून १७ मजुरांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन चिमुरड्यांचा समावेश आहे. कोंढव्यात तालाब कंपनीसमोर सिमाभिंत लेबर कँम्पवर ही संरक्षक भिंत कोसळली.

6/13

मुंबई सायन कोळीवाडा येथे दोन कारचे नुकसान झाले.  

7/13

मुंबई सायन कोळीवाडा येथील पंजाब कॅम्पमध्ये दोन कारचे नुकसान झाले. जोरदार पाऊस कोसळत असल्याने कारवर एक वृक्ष पडला.

8/13

मुंबई सायन कोळीवाडा येथील पंजाब कॅम्पमध्ये दोन कारचे नुकसान झाले. जोरदार पाऊस कोसळत असल्याने कारवर एक वृक्ष पडला.

9/13

मुंबईत  चेंबूर येथे रिक्षावर भिंत कोसळली.

10/13

मुंबईत  चेंबूर येथे रिक्षावर भिंत कोसळली.

11/13

मुंबईत  चेंबूर येथे रिक्षावर भिंत कोसळली.

12/13

मुंबईत  अनेक ठिकाणी पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत.चेंबूर येथे रिक्षावर भिंत कोसळली.

13/13

मुंबईत शुक्रवारी सकाळी सुरु झालेला पाऊस रात्रभर कोसळत होता. आजही पावसाने उसंत घेतलेली नाही.  मुंबईत झालेली पडझड