पुणे

'एसआरए'चा अधिकारी लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात

'एसआरए'चा अधिकारी लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात

Oct 2, 2015, 11:10 AM IST

दान केलेल्या मूर्ती नदीत टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांचं निलंबन

दान केलेल्या मूर्ती नदीत टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांचं निलंबन

Oct 1, 2015, 10:48 AM IST

दुष्काळावर मात : सुदर्शन युवा मंचची मदत

सुदर्शन युवा मंचची मदत

Sep 30, 2015, 01:47 PM IST

पुण्यात दहावी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी

पुण्यात एक्साईज इण्डस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत तरूणांना नोकरीची संधी आहे, एपीएफ ट्रेनीसाठी ही संधी आहे, एकूण दहा जणांची त्यांना गरज आहे. यासाठी दहावी पास असणे आवश्यक आहे, ट्रेनिंग काळात ७ हजार पगार दिला जाणार असल्याचं सांगण्यात आलंय.

Sep 29, 2015, 10:50 PM IST

मायक्रोसॉफ्टचं डेटा सर्वर मुंबई आणि पुण्यात

( अमित जोशी, झी २४ तास ) क्लाउड डेटा सेवेचा सर्वर भारतात लावल्याची घोषणा मायक्रोसॉफ्टने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केली. भारतात एकूण तीन सर्वर असून यापैकी दोन महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे इथे आहे तर तीसरा सर्वर चेन्नई इथे आहे. 

Sep 29, 2015, 10:30 PM IST

मंचर इथं 42 जणांना भटक्या कुत्र्यांनी घेतला चावा

मंचर इथं 42 जणांना भटक्या कुत्र्यांनी घेतला चावा

Sep 29, 2015, 02:07 PM IST