पुणे काँग्रेस

भाजपचा दे धक्का, पुण्यात काँग्रेसला खिंडार

पुणे शहर काँग्रेसला खिंडार पडले आहे.  

Oct 11, 2019, 11:43 AM IST

पुण्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीतला वाद मिटला

पुणे महापालिकेतील विषय समित्यांच्या अध्यक्ष पदावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रंगलेला वाद अखेरच्या क्षणी मिटला. त्यामुळे श़हर सुधारणा समितीचं अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या चेतन तुपेला मिळालय. त्याबदल्यात विधी समितीचं अध्यक्षपद काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांना मिळालंय.

Mar 30, 2012, 10:18 PM IST

पुणे महापालिकेत काँग्रेस- राष्ट्रवादी आमनेसामने

विविध समित्यांच्या अध्यक्षपदासाठी पुणे महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमनेसामने आले आहेत. निवडणुकीसाठी दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी अर्ज भरल्यानं आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Mar 28, 2012, 10:50 PM IST