दाऊदच्या मुसक्या आवळून भारतात आणूच - राजनाथ सिंह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2015, 03:54 PM IST'दाऊद पाकिस्तानात, भारतात आणणारच'- राजनाथ सिंह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2015, 03:50 PM IST'दाऊद पाकिस्तानात, भारतात आणणारच'- राजनाथ सिंह
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला भारतात आणणारच, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितलं.
May 11, 2015, 12:43 PM ISTभारत-पाक दरम्यान क्रिकेट होणार सुरू?
May 11, 2015, 10:48 AM ISTवर्षअखेर पुन्हा भारत-पाकिस्तान आमने-सामने
भारत-पाकिस्तान क्रिकेट वॉर अनुभवण्याची संधी पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांना मिळणार आहे, या वर्षाच्या डिसेंबरमध्ये भारत-पाकमध्ये ३ कसोटी, ५ वन डे आणि २ ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
May 10, 2015, 11:44 PM IST'स्वच्छतेच्या बाबतीत पाकिस्ताननं भारताला टाकलं मागे'
न्यूयॉर्क: पाकिस्ताननं नागरिकांसाठी पाणी आणि स्वच्छ वातावरण पुरवण्याच्या बाबतीत भारताला खूप मागे सोडले आहे. हा खुलासा शुक्रवारी एका कामगिरी निर्देशांकात झाला आहे.
May 10, 2015, 03:58 PM ISTप्रभू रामचंद्रांची अयोध्या भारतात नाही तर पाकिस्तानात!
प्रभू रामचंद्रांची अयोध्या भारतात नाही तर पाकिस्तानात आहे असा अजब दावा मुस्लिम नेते अब्दुल रहीम कुरैशी यांनी केलाय. 'फॅक्ट्स ऑफ अयोध्या एपिसोड' या पुस्तकात त्यांनी हा युक्तीवाद मांडलाय.
May 10, 2015, 11:32 AM ISTअयोध्येत नाही पाकिस्तानात झाला भगवान रामाचा जन्म
भगवान रामाच्या जन्मस्थळावरून एक वादग्रस्त विधान समोर आले आहे. या दाव्यानुसार राम जन्मभूमी भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानात आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे एक सदस्यानुसार राम जन्मभूमी यूपीतील अयोध्येत नाही तर पाकिस्तानात आहे.
May 8, 2015, 06:58 PM ISTआयपीएल न खेळल्याने तोट्यात पाक-इंग्लड खेळाडू : वसीम अक्रम
आपले कौशल्याला धार देण्यासाठी आयपीएल हे चांगले व्यासपीठ आहे. पण यामुळे पाकिस्तान आणि इंग्लडच्या खेळाडूंचे खूप नुकसान होत असल्याचे पाकिस्तानचा माजी तेज गोलंदाज वसीम अक्रम याने म्हटले आहे.
May 5, 2015, 07:46 PM ISTभारत सरकारला दाऊदच्या ठिकाणाची कोणतीही माहिती नाही
अंडरवर्ल्ड डॉन आणि १९९३ साली घडवून आणलेल्या बॉम्बस्फोट मालिकेतला मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम सध्या कुठे आहे, याचा ठाव ठिकाणा आपल्याला माहित नसल्याचं भारत सरकारनं म्हटलंय.
May 5, 2015, 03:58 PM ISTभारतात 'गब्बर' तर, पाकिस्तानात 'शोले'
भारतात अक्षय कुमारच्या "गब्बर इज बॅक" सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतोय, तर पाकिस्तानात रिलीज झाल्यानंतर ४० वर्षांनी दाखवल्या जाणाऱ्या शोले सिनेमाने देखिल पंधरा दिवसात चांगली कमाई केली आहे. ‘गब्बर इज बॅक‘ हा अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. ‘गब्बर‘ने प्रदर्शनाच्या दिवशी १३ कोटी ५ लाख रुपये जमा केले.
May 4, 2015, 05:31 PM ISTमलालावर हल्ला करणाऱ्या १० जणांना फाशी, चौघांना जन्मठेप
पाकिस्तानची साहसी मुलगी मलाला युसुफजाई हिच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दहा आरोपींना पाकिस्तानच्या न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.
Apr 30, 2015, 05:47 PM ISTपाकिस्तानने नेपाळला मदत म्हणून पाठवला 'बीफ मसाला'
पाकिस्तानने भूकंप पीडितांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले असल्याचा आरोप पाकिस्तानवर होतोय.
Apr 30, 2015, 04:56 PM ISTजगात भारतापेक्षा बांग्लादेश, पाकमधील लोक अधिक सुखी
प्रत्येक जण सुखी व्हावं ही उदात्त भावना अख्ख्या जगासाठी भारतीय ऋषींनी आणि संतांनी बोलून दाखवली आहे. मात्र स्वतः भारतीय हा महान संदेश आचरणात आणण्यात अपयशी ठरल्याचं, नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पाहणीत आढळून आलंय.
Apr 26, 2015, 10:10 AM ISTपाकिस्तानी बोटीचे गूढ कायम, दाऊद कनेक्शन
पोरबंदरजवळ पकडण्यात आलेल्या पाकिस्तानी बोटीचं गूढ वाढलंय. तब्बल ६०० कोटींचं ड्रग या बोटीतून पकडण्यात आलंय. बोटीतले सर्व आठही तस्कर कोस्टगार्डने ताब्यात घेतले आहेत. मात्र या बोटीचं दाऊद कनेक्शन असल्याचा गुप्तहेरांचा संशय आहे.
Apr 22, 2015, 08:17 PM IST