पाकिस्तान

रोखठोक : पाकिस्तानला 'नो एन्ट्री'

पाकिस्तानला 'नो एन्ट्री'

Sep 26, 2016, 10:48 PM IST

जिनके घर शीशे के होते हैं...सुषमा स्वराजांचा पाकिस्तानवर हल्लाबोल

संयुक्त राष्ट्रामध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला कठोर शब्दांमध्ये खडसावलं आहे.

Sep 26, 2016, 07:49 PM IST

रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहू शकत नाही, पंतप्रधानांची रोखठोक भूमिका

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधले संबंध आणखी ताणले गेले. पाकिस्तानबरोबर भारतानं केलेला सिंधु नदीच्या पाणी वाटपाचा करार रद्द करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली.

Sep 26, 2016, 06:46 PM IST

कश्मीरवर पाकिस्तानाचा सूर बदलला.... पाहा काय म्हटले पाक उच्चायुक्त

 पाकिस्तान संदर्भात भारताची कूटनिती यशस्वी होताना दिसत आहे. भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्या वक्तव्यावरून हे दिसून येत आहे. 

Sep 26, 2016, 06:42 PM IST

सिंधु करार तूर्तास रद्द नाही

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधले संबंध आणखी ताणले गेले.

Sep 26, 2016, 04:00 PM IST

भारत युद्धाचा धोका पत्करणार नाही - पाकिस्तान

उरी येथील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव चांगलेच वाढलेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या अटकळीही बांधल्या जातायत. मात्र भारत या स्थितीला युद्धाचा धोका पत्करणार नसल्याचे पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

Sep 26, 2016, 03:10 PM IST

भारताने पाकिस्तानला टाकलं मागे, टेस्टमध्ये मिळवलं अव्वल स्थान

भारतीय टेस्ट टीमने कानपूरमधल्या ग्रीन पार्क मैदानावर न्यूज़ीलंड विरोधातील 500 व्या टेस्टमध्ये विजय मिळवला आहे. ही मॅच भारतासाठी खास होती. कारण भारताने ३०० वी, ४०० वी आणि आता ५०० वी मॅच देखील जिंकली. यासोबतच टेस्ट क्रिकेट रँकिंगमध्ये पाकिस्तानकडून पहिला क्रमांक देखील मिळवला आहे. भारतीय क्रिकेट टीम ही टेस्ट रॅकींगमध्ये सध्या अव्वल स्थानावर आहे.

Sep 26, 2016, 02:45 PM IST

भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ तर पाकिस्तानचा मारखोर

भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे साऱ्यांनाच माहीत असेल मात्र नेहमीच उगाचच गुरगुरणाऱ्या पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी तुम्हाला माहीत आहे का?

Sep 26, 2016, 11:20 AM IST

सुषमा स्वराज संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तानचा बुरखा फाडणार

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज संयुक्त राष्ट्र संघाच्या समिटमध्ये भाषण करणार

Sep 26, 2016, 08:09 AM IST

सिंधू पाणी करारावर पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न

उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आता भारताच्या बाजूनं कठोर पावलं उचलण्याची तयारी सुरू झाली आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशातल्या सिंधू नदीच्या पाण्याविषयीच्या करारावर या बैठकीत चर्चा होणार आहे. 

Sep 26, 2016, 08:01 AM IST

सुषमा स्वराज यांचं संयुक्त राष्ट्राच्या समिटमध्ये आज भाषण

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज संयुक्त राष्ट्र संघाच्या समिटमध्ये भाषण करणार आहेत. यामध्ये सुषमा स्वराज कांगावाखोर पाकिस्तानचा बुरखा फाडणार असल्याचं मानलं जातंय. 

Sep 26, 2016, 07:43 AM IST

भारत सिंधु जल करार तोडणार? मोदींनी बोलावली बैठक

उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधले संबंध आणखी ताणले गेले आहेत. 

Sep 25, 2016, 10:33 PM IST