पाकिस्तान

भारताचं समर्थन करत रशियाचा पाकिस्तानला दणका

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्लात पाकिस्तानचा हात असल्याचं बोललं जातंय. पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देतं. याचे पुरावे देखील अनेकदा समोर आले आहे. उरी हल्ल्यानंतर रशियाने भारताचं समर्थन केलं आहे. रशियाने पाकिस्तानसोबत होणारा संयुक्त युद्धअभ्यास रद्द केला आहे. 

Sep 20, 2016, 12:19 PM IST

शहिदाच्या या साहसी मुलींचं म्हणणं ऐकूण तुम्हीही कराल सलाम

जम्मू कश्मीरमधील उरी हल्ल्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले बिहारचे जवान सुनील कुमार यांना तीन मुली आहेत. वडिलांप्रमाणे त्यांच्यातही तितकाच साहस आणि हिमंत दिसली. आपले पिता शहीद झाल्याचं कळल्यानंतरही या मुलींनी परीक्षा दिली. अजून या शहीद जवानाचं पार्थिव घरी पोहोचलं नाही.

Sep 20, 2016, 11:54 AM IST

उरी हल्ल्यानंतर संतापले लष्कर, केंद्राला पाठविला पाकवर हल्ल्याचा प्रस्ताव

 जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी लष्कराने तयारी केली आहे. सेनेने लाइन ऑफ कंट्रोल (LOC) जवळ पाकिस्तानवर हल्ला करण्याचा प्रस्तावर लष्कराने केंद्राने पाठविला आहे. 

Sep 19, 2016, 11:41 PM IST

'उरी हल्ल्याला योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी प्रत्युत्तर देऊ'

उरी येथील लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद लष्करामध्ये आहे. मात्र त्याची वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवणार, असे डीएमओ लेफ्टनंट जनरल रणवीर सिंह यांनी म्हटलंय. 

Sep 19, 2016, 11:04 PM IST

पाकिस्तानपेक्षा जास्त कमाई आहे इंडियन ऑईलची

पाकिस्तानच्या उत्पन्नापेक्षा इंडियन ऑईल या कंपनीचे उत्पन्न अधिक असल्याचे ग्लोबल जस्टिस नाऊने केलेल्या अभ्यासातून समोर आलेय.

Sep 19, 2016, 07:33 PM IST

10 दिवसांनी सुट्टीवर येणार होते पण नियतीला ते मान्य नव्हते

 उरी येथील लष्करी मुख्यालयावर झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात  सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील जाशी या गांवचे सुपुत्र चंद्रकांत शंकर गलांडे शहीद झाल्याने त्याच्या जाशी या मूळ गावी शोककळा पसरलीये.  चंद्रकांत यांच्या पार्थिवाची वाट त्याची पत्नी २ लहान मिले,आई,वडील व गावकरी पाहतायत

Sep 19, 2016, 04:46 PM IST

पंतप्रधान मोदी पाकिस्तानला असा शिकवणार धडा

उरी हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट असतांना दिल्लीत देखील हालचालींना चांगलाच वेग आला आहे.

Sep 19, 2016, 03:48 PM IST

'माझे पती आणि 17 शहीद जवानांचा बदला हवाय'

काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 18 भारतीय जवानांना वीरमरण आले. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पठाणकोट हल्ल्यानंतर झालेला हा मोठा हल्ला आहे.

Sep 19, 2016, 03:45 PM IST

भारताच्या या ५ पावलांमुळे जगाच्या नकाशातून गायब होऊ शकतो पाकिस्तान

उरी दहशतवादी हल्ल्यामध्ये भारत सरकार काही कडक पाऊलं उचलण्याचा विचार करत आहे. जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानची करतूत समोर आली आहे. पाकिस्तानविरोधात आता कडक पाऊलं उचलण्याची गरज असल्याचं अनेकांकडून बोललं जात आहे.

Sep 19, 2016, 02:42 PM IST