भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ तर पाकिस्तानचा मारखोर

भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे साऱ्यांनाच माहीत असेल मात्र नेहमीच उगाचच गुरगुरणाऱ्या पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी तुम्हाला माहीत आहे का?

Updated: Sep 26, 2016, 11:37 AM IST
भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ तर पाकिस्तानचा मारखोर title=

मुंबई : भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे साऱ्यांनाच माहीत असेल मात्र नेहमीच उगाचच गुरगुरणाऱ्या पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी तुम्हाला माहीत आहे का?

आपला शेजारी देश पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी मारखोर आहे. ही बकऱ्याची एक जात आहे. जंगली बकरीला मारखोर असे म्हणतात.

हा प्राणी उझबेकिस्तान, ताझिकिस्तान, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि काश्मीरच्या काही भागांत आढळतो. पारशीमध्ये मारखोर याचा अर्थ साप खाणारा प्राणी.