पितृपक्षात पाकिस्तानचं श्राद्ध- राज ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जवानांनी पितृपक्षात पाकिस्तानचं श्राद्ध घातलं.
Sep 29, 2016, 08:26 PM ISTभारताची एकेरी चाल... पाकिस्तानला केलं चेकमेट
भारताची एकेरी चाल... पाकिस्तानला केलं चेकमेट
Sep 29, 2016, 07:41 PM ISTभारताने वाघा बॉर्डरचा 'बिटिंग द रिट्रीट' सोहळा केला रद्द
भारताने वाघा बॉर्डरचा 'बिटिंग द रिट्रीट' सोहळा केला रद्द
Sep 29, 2016, 07:40 PM ISTआमच्या शांततेच्या इच्छेला दुबळेपणा समजू नये - नवाझ शरीफ
आमच्या शांततेच्या इच्छेला दुबळेपणा समजू नये - नवाझ शरीफ
Sep 29, 2016, 07:40 PM ISTपंतप्रधान मोदींनी कसं केलं पाकिस्तानला चेकमेट
उरी हल्ल्यानंतरच पाकिस्तानला धडा शिकवण्याची तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारनं चालवली होती. आधी आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची कोंडी करून, मग प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घाव घालण्यात आला.
Sep 29, 2016, 07:09 PM IST'सर्जिकल स्ट्राईक' पाकिस्तान कधीच मान्य करणार नाही, ही पाच कारणं...
उरी हल्ल्यानंतर भारतानं आज केलेली 'सर्जिकल स्ट्राईक' ही 'सर्जिकल स्ट्राईक' नव्हती तर पाकिस्तानवर हल्ला होता, असं म्हणत पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या हल्ल्याची निंदा केलीय. हे तर उघड उघड आहे की पाकिस्तान ही कारवाई 'सर्जिकल स्ट्राईक' आहे हे कधीही मान्य करणार नाही... त्यामागे पाच महत्त्वाची कारणंही आहेत...
Sep 29, 2016, 06:52 PM ISTभारतानं कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची अशी ठेचली नांगी...
भारतानं कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची अशी ठेचली नांगी...
Sep 29, 2016, 06:11 PM ISTसर्जिकल स्ट्राईक : भारत आणि पाकिस्तानने काय म्हटलंय?
भारताने नियंत्रण रेषेवरील दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक केली. यात भारताने काय झालं ते म्हटलं आणि पाकिस्तानने देखील उलट्या बोंबा सुरू ठेवल्या आहेत. पाहा भारत आणि पाकिस्तान काय म्हणाले...
Sep 29, 2016, 06:04 PM ISTतर हल्ल्याचं व्हिडिओ शूटिंग सार्वजनिक करणार
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं हल्ला करून दहशतवाद्यांचे 7 तळ उद्धवस्त केले.
Sep 29, 2016, 06:03 PM ISTसरकारने दिले नौदलाला अलर्ट राहण्याचे आदेश
पीओकेमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर सरकारने नौदलाला अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये नौदलाला अधिक अलर्ट राहण्यास सांगितलं आहे.
Sep 29, 2016, 05:35 PM ISTपाक पडला एकटा, अमेरिकेने फटकारले... चीननेही साथ सोडली..
उरीत झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागत आहे.
Sep 29, 2016, 05:29 PM ISTपाकिस्तानला टोमॅटो न देण्याची शेतकऱ्यांची भूमिका
पाकिस्तानविरोधात भारत सरकारनेच नाही, तर भारताच्या शेतकऱ्यांनीही कडक पावलं उचलायला सुरूवात केली आहे.
Sep 29, 2016, 05:09 PM ISTअंडर18 आशिया चषक हॉकी : भारताने पाकला नमवले
बांगलादेशात सुरु असलेल्या अंडर 18 आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला चांगलीच धूळ चारली.
Sep 29, 2016, 05:08 PM ISTPOK हल्ल्यानंतर घडामोडींना वेग
भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळांवर हल्ले केले.
Sep 29, 2016, 05:07 PM ISTPOK मध्ये घुसून दहशदवाद्यांना घातलं कंठस्नान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2016, 04:31 PM IST