पर्यटक

भंडारदऱ्याजवळ धबधब्यांवर पर्यटकांची मौज

मुसळधार पाऊस आणि भंडारदरा धरणातून पाणी सोडल्याने परिसरातील सर्व धबधबे सुरू झालेत.

Aug 7, 2017, 11:47 PM IST

पर्यटकांच्या बेशिस्तीला लगाम घाणारे सोनू गाणे सोशल मीडियावर व्हायरल!

सोनू माझ्यावर भरोसा नाय काय? या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. याच गाण्याच्या चालीवर आर जे मलिष्कानेही  बीएमसीच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. आता मात्र, या गाण्याचा आधार घेत बेशिस्त पर्यटकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम तरुणींनी केलेय. 

Aug 5, 2017, 08:17 AM IST

'डेस्टिनेशन रामदेगी' वर्षा सहलीसाठी पर्यटकांची पहिली पसंती

चंद्रपूर जिल्ह्यावर निसर्गाने भरभरून माया केली आहे. ताडोबाच्या परिघात असलेला रामदेगी धबधबा सध्या पर्यटकांनी फ़ुलून गेला आहे.

Jul 30, 2017, 11:55 PM IST

मान्सून पिकनिकची मजा घ्या....मात्र जरा जपून

रायगड जिल्ह्यातिल धबधबे पर्यटकांसाठी असुरक्षित ठरलेत. कर्जतच्या आशाने धबधब्यावर मुंबईतील वडील आणि मुलगी पाण्याच्या प्रवहात वाहून गेले  होते. प्रकाश बोराडे यांचा मृतदेह सापडलाय. 

Jul 23, 2017, 05:52 PM IST

मुंबईतील तरुणाचा धबधब्यात पडून मृत्यू

मुंबईतून येथे  पर्यटनासाठी आलेला एका तरुणाचा टायगर्स पॉईंट जवळील घुबड तलावाच्या धबधब्यात पडून मृत्यू झाला. धवल परमार असं या तरुणाचं नाव आहे. 

Jul 20, 2017, 07:40 PM IST

साताऱ्यातील प्रसिद्ध ठोसेघर धबधबा

साता-यातील प्रसिद्ध ठोसेघर धबधबा अनुभवण्यासाठी राज्यभरातुन पर्यटक गर्दी करु लागले आहेत. हिरवाईचा शालू अन् धुक्याची दुलई पांघरलेला रम्य परिसर, ऊन-पावसाचा खेळ, फेसाळलेले धबधबे, असा हा सृष्टिसौंदर्याचा रम्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावलं ठोसेघरकडे वळतायेत.

Jul 13, 2017, 06:22 PM IST

कर्जत येथील धबधब्यावर जाण्यास दोन महिन्यांची बंदी

कर्जत येथील धबधब्यावर फिरायला जाण्यास दोन महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विकएंडला जाणाऱ्यांनी याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आलेय.

Jul 8, 2017, 02:15 PM IST

यंदाही पांडवकड्याच्या धबधब्यावर पर्यटकांना बंदी!

यंदाही पांडवकड्याच्या धबधब्यावर पर्यटकांना बंदी!

Jun 27, 2017, 03:27 PM IST

यंदाही पांडवकड्याच्या धबधब्यावर पर्यटकांना बंदी!

पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर खारघर शहरातील प्रसिद्ध पांडवकडा धबधबा धो धो वाहण्यास सुरुवात झाली आहे. मात्र वन विभागाने यंदाही सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना प्रवेशबंदी घातलीय. 

Jun 27, 2017, 09:49 AM IST