पर्यटक

काळ आला होता..!, ५० पर्यटक थोडक्यात बचावले

या दिव्यातून सहिसलामत बचावल्यानंतर, या सर्व पर्यटकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. 

Jun 26, 2017, 10:07 AM IST

मुंबई-पुण्यातील पर्यटकांची पावलं माथेरानकड़े

सलग सुट्ट्यांमुळे साहजिकच मुंबई-पुण्यातील पर्यटकांची पावलं माथेरानकड़े वळतात.

Apr 30, 2017, 07:03 PM IST

मालवण येथे ११ पर्यटक विद्यार्थी बुडालेत

सिंधुदुर्गमधील तारकर्ली आणि मालवण दरम्यानच्या वायरी समुद्र परिसरात ११ विद्यार्थी बुडाल्याची माहिती हाती आलेय. यापैकी ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Apr 15, 2017, 01:24 PM IST

शिमल्यात तूफान बर्फवृष्टी, नारकंड्यात 200 पर्यटक अडकले

शिमल्यामध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम तिथल्या जनजीवनावरही झाला आहे. जवळपास दोनशे पर्यटक हे बर्फवृष्टीमुळे नारकंड्यामध्ये अडकले आहेत.

Jan 7, 2017, 05:47 PM IST

लोणावळा येथे पर्यटकांना मारहाण, तरुणीचा हात मोडला

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्याजवळीत विसापूर किल्ल्यावर जमलेल्या पर्यटकांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.  दुर्गप्रेमी दुर्गसंवर्धक असल्याचं सांगत या तरुण तरुणींनी पर्यटकांना बेदम मारहाण केली.

Jan 4, 2017, 08:48 PM IST

नोटाबंदीच्या काळातही नवीन वर्षांच्या स्वागताला कोकण किनारे भरगच्च!

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताला देशात सर्वात जास्त पसंती गोव्याला दिली जाते. पण कोकणातलेही एमटीडीसीचे रिसॉर्ट्स जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हाऊसफुल्ल झालेत. नोटाबंदीचा परिणाम मात्र यावर झालेला दिसत नाही हे विशेष...

Dec 27, 2016, 10:26 PM IST

पर्यटकांना कोकणच्या बॅकवॉटरची अनोखी सफर

 सरत्या वर्षाला निरोप देतानाच नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येकाचे प्लॅन तयार झाले असतील... नववर्षारंभ कोकणात येणा-या पर्यटकांकरिता नवी पर्वणीच घेवून आलाय... सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेत पर्यटकांना कोकणच्या बॅकवॉटरची अनोखी सफर घडवली जातेय.

Dec 25, 2016, 10:28 PM IST

अंदमानात अडकलेल्या पर्यटकांची सुखरुप सुटका

अंदमानातील चक्रीवादळात अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुखरुप सुटका झालीये. 

Dec 10, 2016, 10:56 AM IST