पर्यटक

सलग सुट्टयांमुळे महाबळेश्वर पर्यटकांच्या गर्दीनं फुललं

ख्रिसमस आणि सलग सुट्टयांमुळे महाबळेश्वर पर्यटकांच्या गर्दीनं फुललंय.

Dec 23, 2017, 10:33 PM IST

सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी

नाताळच्या सुटीला लागून आलेल्या विकेंन्डमुळे पर्यटक मोठया प्रमाणावर रायगडकडे वळले आहेत. त्याचमुळे रायगडच्या अलिबाग, मुरूड, काशीद, दिवेआगर या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी झालीय.

Dec 23, 2017, 04:42 PM IST

सातारा । महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडी, पर्यटकांसाठी पर्वणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 20, 2017, 10:39 AM IST

सातारा | पर्यटकांना आकर्शित करण्यासाठी पाचगणी फेस्टीव्हलचे आयोजन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 28, 2017, 05:18 PM IST

करणी सेनेकडून चित्तोडगड पर्यटकांसाठी बंद

राणी पद्मावतींनी याच चित्तोडगडमध्ये 16 हजार महिलांसह जोहार केला होता. करणी सेनेनं भन्साळींच्या पद्मावती सिमेनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे

Nov 17, 2017, 01:54 PM IST

दिवाळीच्या सुट्टीत कोकणात पर्यटकांची मांदियाळी

 दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या सुट्टीसाठी पर्यटकांनी यावेळीही कोकणचा निसर्ग आणि कोकणी खाद्याला पसंती दिल्याचं पाहायला मिळतंय. 

Oct 22, 2017, 10:05 PM IST

अलिबाग समुद्रात दोन पर्यटक बुडाले

अलिबाग समुद्रात दोन पर्यटक बुडाल्याची घटना घडली. कुलाबा किल्ल्यातून परतताना ही दुर्घटना घडली. दरम्यान, बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांचा शोध लागला नाही.

Aug 15, 2017, 11:08 PM IST